fouji wife madhura

jai हिंद"नमस्कार! मी मधुरा, एका भारतीय फौजीची पत्नी. या चॅनेलवर मी माझे रोजचे जीवन, आर्मी लाइफमधील अनुभव, रेसिपीज आणि ट्रॅव्हल व्लॉग्स तसेच स्वामी समर्थ विचार शेअर करते.""जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, तर चॅनेलला Subscribe करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा!"
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩 ⚔️🪖🇮🇳
subscribe Kara ☺️
⚔️🪖🇮🇳 Army lover Madhura 💞🤗😍🥳🎉
एका फौंजी च्या बायको ला फौंजी च्या दूर राहून मुलं आणि घर कस सांभाळावं लागते...... आणि फौंजी बायको मुलापासून दूर राहून देश सेवा ⚔️🪖 कशी करते हा सगळा प्रवास खूप कठीण असतो जेव्हा मुलगी v4 ते पप्पा सुट्टी घरी कधी येणार.... डोळ्यात पाणी साठवून मुलांना खोटं बोलून समजून सांगणं एका फौंजन साठी जास्त कठीण आहे 🇮🇳फौजी लाखात एक असतो पण फौजी ची बायको दहा लाखात एक असते. जर भाग्य नावाची कुठली गोष्ट असेल तर फौजी ची बायको होणे हे त्या स्त्री चे सौभाग्य असते.कारण ती अशा व्यक्तीला साथीदार निवडते जो फक्त स्वतःचा , स्वतःच्या कुटूंबाचा विचार न करता संपूर्ण देशाचा विचार करतो.प्लीज channel la subscribe kara...... video la like kara.... ani patal tr share kara....


fouji wife madhura

Good morning 🌄🌄🌄🌅 my youtube family 🤗🙏🎉☕

1 week ago | [YT] | 15

fouji wife madhura

https://youtu.be/S44HFmNpjs8?si=0KNuQ... भारतीय लष्कराचं खडतर ट्रेनिंग चा डेमो दाखवलाय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा 🙏🏻🙏🏻🙏🏻🇮🇳🇮🇳🇮🇳💪💪💪

1 week ago | [YT] | 2

fouji wife madhura

जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🏻🙏🏻🙏🏻वंदे मातरम 🇮🇳🇮🇳🇮🇳

2 weeks ago | [YT] | 30

fouji wife madhura

🤗🤗🤗🧿🏝️🏝️🏝️

4 weeks ago | [YT] | 28

fouji wife madhura

"आई म्हणजे मायेची ऊब, ममता, जिव्हाळा, जखमांवरचं औषध आणि मैत्रीण. माझ्या आयुष्यातील सर्वात मोलाची व्यक्ती म्हणजे माझी आई. मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!""आकाशाचा कागद केला, समुद्राची शाई केली, तरी आईची महती लिहून पूर्ण केली जाऊ शकत नाही. मातृदिनाच्या शुभेच्छा!""स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी! माझ्या आयुष्यातील प्रेमाचा अथांग सागर असलेल्या आईला शतशः नमन.""आई, तुझ्या अस्तित्वाने माझ्या जीवनाला एक विशेष अर्थ प्राप्त झाला आहे. हॅपी मदर्स डे!"🎉🎉💐🎁😘🍫🎉🎊

4 weeks ago | [YT] | 20

fouji wife madhura

🙏🏻🙏🏻🙏🏻🤗🤗🤗

1 month ago | [YT] | 8

fouji wife madhura

https://youtu.be/5G-_J3e00Fs?si=_UOzO... अनोखं नातं - फौजीची काळी पेटी!"

1 month ago | [YT] | 2

fouji wife madhura

https://youtu.be/Mxykrqk8k0k?si=bWZxf...
फौंजी ची बायको खरंच एक अदृश्य योद्धा आहे का 🤔?
प्लीज विडिओ बघा....like, कंमेंट करायला विसरू नका 🇮🇳⚔️ जय हिंद 🙏🏻

1 month ago | [YT] | 3

fouji wife madhura

https://youtu.be/IwGtumCu0TY?si=J-eju...
Good morning 🌄🌄🌄
Please subscribe to my channel nd saport camment 🙏

1 month ago | [YT] | 4