Welcome to the official YouTube channel of Green Rudraksh Charitable Trust!
Even today, a significant portion of the citizenry continues to face systemic intimidation and informational barriers regarding government functioning and bureaucratic procedures. The primary objective of this channel is to eradicate this administrative ignorance, demystify statutory processes, and foster a fearless, legally aware citizenry.
Through this channel, we provide detailed guidance on several important topics to enrich our society:
Under the leadership of our Founder and Chairman, Mr. Anand M., our organization works at the grassroots level to fight corruption and bring transparency to the system. We firmly believe that a legally literate and aware citizen builds a strong nation.
Our society will only progress when every citizen becomes fearless and aware.
Let's eliminate the fear from our minds and build an aware, educated, and prosperous society!
Visit our official website: www.grctrust.org.in
Green Rudraksh Charitable Trust
5 days ago | [YT] | 0
View 0 replies
Green Rudraksh Charitable Trust
1 week ago | [YT] | 2
View 0 replies
Green Rudraksh Charitable Trust
https://youtu.be/Np6p3fzhl94
⚖️ पक्षांतरबंदी कायदा म्हणजे काय?
⚖️ १०वी अनुसूचीमध्ये कोणत्या तरतुदी आहेत?
⚖️ पक्षाचा राजीनामा देणे किंवा दुसऱ्या पक्षाला समर्थन देणे याचा काय परिणाम होतो?
⚖️ पक्षाच्या निर्देशाविरुद्ध मतदान केल्यास अपात्रता लागू होऊ शकते का?
⚖️ आमदार/खासदारांच्या पक्षांतराच्या प्रकरणात निर्णय कोण घेतो?
⚖️ दोन-तृतीयांश सदस्यांच्या विलिनीकरणाला कायदेशीर संरक्षण कसे मिळते?
⚖️ ‘खरेदी-विक्री’च्या राजकीय आरोपांचा आणि प्रत्यक्ष कायदेशीर अपात्रतेचा संबंध काय?
⚖️ सर्वोच्च न्यायालयाने पक्षांतरबंदी कायद्याबाबत काय भूमिका घेतली आहे?
2 weeks ago | [YT] | 2
View 0 replies
Green Rudraksh Charitable Trust
https://youtu.be/fMCYlAPjtSg
3 weeks ago | [YT] | 3
View 0 replies
Green Rudraksh Charitable Trust
धक्कादायक! RTI वर महाराष्ट्र सरकारचा मोठा घाव? आता माहिती मिळवणे महाग झाले सरकारचा मोठा निर्णय
2 months ago | [YT] | 5
View 0 replies
Green Rudraksh Charitable Trust
🚨 RTI वर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! माहिती मिळवणे आता महाग आणि कठीण? | RTI Rules 2026
2 months ago | [YT] | 6
View 0 replies
Green Rudraksh Charitable Trust
📢 जमिनीच्या मोजणीबाबत महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा निर्णय! 📏🌾
महाराष्ट्र शासनाने मोजणी शुल्क, सेवा कालावधी आणि नियमांमध्ये मोठे बदल केले असून आता नागरिकांना अधिक पारदर्शक आणि सुलभ सेवा मिळणार आहे.
2 months ago | [YT] | 11
View 0 replies
Green Rudraksh Charitable Trust
📢 जमिनीच्या मोजणीबाबत महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा निर्णय! 📏🌾
महाराष्ट्र शासनाने मोजणी शुल्क, सेवा कालावधी आणि नियमांमध्ये मोठे बदल केले असून आता नागरिकांना अधिक पारदर्शक आणि सुलभ सेवा मिळणार आहे.
✅ महत्त्वाचे बदल:
🔹 ग्रामीण भाग (महानगरपालिका/नगरपालिका हद्दीबाहेर)
• २ हेक्टरपर्यंत नियमित मोजणी शुल्क – ₹2,000
• तातडीची मोजणी – ₹8,000
🔹 शहरी भाग (महानगरपालिका/नगरपालिका हद्दीत)
• १ हेक्टरपर्यंत नियमित शुल्क – ₹3,000
• तातडीची मोजणी – ₹12,000
🔹 पोटहिस्सा / कोर्ट वाटप / नोंदणीकृत वाटणीपत्रानुसार मोजणी
➡️ प्रति पोटहिस्सा फक्त ₹200 शुल्क
🔹 मोजणी पूर्ण करण्याची कालमर्यादा
📌 नियमित सेवा – 90 दिवस
📌 तातडीची सेवा – 30 दिवस
🔹 अर्जदार मोजणीच्या दिवशी गैरहजर राहिल्यास पुनर्भेटीसाठी नियमांनुसार स्वतंत्र शुल्क लागू होईल.
💡 या निर्णयामुळे शेतकरी, जमीनधारक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोजणी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, निश्चित शुल्क आणि वेळेवर सेवा मिळण्यास मदत होणार आहे.
📢 ही माहिती आपल्या मित्र-परिवार आणि शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा!
#महाराष्ट्रशासन #जमीनमोजणी #भूमापन #मोजणीशुल्क #शेतकरी #महसूल #LandSurvey #Maharashtra
2 months ago | [YT] | 18
View 0 replies
Green Rudraksh Charitable Trust
https://youtu.be/mac2SN1ihlU
4 months ago | [YT] | 1
View 0 replies
Green Rudraksh Charitable Trust
5 months ago | [YT] | 5
View 0 replies
Load more