Welcome to MAJHA GHAR (Perfect Construction Solution & Services) Official YouTube Channel! 🏡
या चॅनलचा उद्देश आहे –
✅ कोकणात घर, व्हिला किंवा रिझॉर्ट बांधकामासाठी आवश्यक माहिती देणे
✅ जमीन खरेदी, कायदेशीर प्रक्रिया, प्लॅनिंग, डिझाईन, आणि बांधकाम याबद्दल मार्गदर्शन करणे
✅ जांभ्या दगडातील आर्किटेक्चर, सस्टेनेबल डिझाईन आणि मॉडर्न टेक्नॉलॉजीची माहिती पोहोचवणे
✅ प्लॉट डेव्हलपमेंट, लँडस्केपिंग, पेस्ट कंट्रोल, सोलार इन्स्टॉलेशन अशा allied services ची माहिती शेअर करणे
👉 आमचा हेतू म्हणजे – सर्वाना बांधकामाशी संबंधित योग्य माहिती व विश्वासार्ह सेवा देणे.
📌 If you are planning to buy land, build a dream home, or develop your property in Konkan – this channel is for you!
🔔 Subscribe करा माझं घर या youtube चैनल ला आणि Perfect Construction Solution & Services सोबत तुमच्या स्वप्नातील घराच्या प्रवासाला सुरुवात करा!!!
Majha Ghar ( माझ घर )
बजेट 2023...
काय झाले स्वस्त, आणि काय झाले महाग...
3 years ago (edited) | [YT] | 1
View 0 replies