स्वतःला ओळखा… आणि जग बदला!
मी रेशमा वसमतकर, एक साधी गृहिणी, आई आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याची ईच्छा बाळगणारी स्त्री.
या चॅनलवर तुम्हाला मिळेल:
🌿 रोजचा प्रेरणादायी विचार
🧘 मन:शांती, आत्मविकास आणि मूल्यशिक्षण
लहानग्यांसाठी ‘मानसवी’च्या माध्यमातून बालशिक्षण
📖 संतवाणी, श्लोक, अभंग, अध्यात्म
🎙️ शिक्षक, महिलांसाठी विचारांना दिशा देणारे व्हिडिओ
💫 माझ्या जीवनातून घेतलेले अनुभव – जे तुमच्या हृदयालाही स्पर्श करतील
हे चॅनल म्हणजे – हसतंफुलतं, शांत, सात्विक आणि अंतःप्रेरणा देणारं डिजिटल मंदिर.
🔔 दररोज मन सकारात्मक ठेवण्यासाठी Subscribe करा!#SantTukaram #KabirDohe #GautamBuddha #BhagavadGita #VedaMarathi #ChanakyaNeeti #SwamiSamarth #VivekanandaQuotes #ShivStotra #SanatanDharma #MarathiBhakti #SpiritualShorts #DailyMotivationMarathi #MarathiQuotes #BaalShikshan #LearnWithManasvi #Manashanti #AdhyatmaMarathi #BhaktiMarg #HinduSanskriti #MarathiShorts #JeevanTatva #SuvicharMarathi
Reshama Vasmatkar 11
Day 56 🌱
नवीन वर्ष,
तीच जबाबदारी…
आणि एकच निश्चय —
मी थांबणार नाही.
आई म्हणून,
स्त्री म्हणून,
आणि स्वतःच्या स्वप्नांसाठी
मी रोज उभी राहणार.
तुम्हीही थांबलेले नसाल,
तर ❤️ दाबा
आणि comment मध्ये लिहा —
“मी पण थांबणार नाही.”
3 weeks ago | [YT] | 2
View 0 replies
Reshama Vasmatkar 11
"आज रात्री 9 वाजता –
मनाला भिडणारे विचार, जिवंत अनुभव,
तुमच्यासोबत वाटून घ्यायला येतेय."#ReshamaVasmathkar11 #LiveTonight #Prerna #Manapasun #KhareBol #MarathiLive #Aatmavishwas
7 months ago | [YT] | 2
View 0 replies
Reshama Vasmatkar 11
"वटपौर्णिमेच्या दिवशी, श्रद्धा, प्रेम आणि प्रेरणेची संगती..."
🌿 "मनःशांतीच्या वाटेवर तुमच्या साथीतला एक टप्पा –
५०० सब्सक्रायबर्स!"
मनापासून धन्यवाद! 🙏
#वटपौर्णिमा #500Subscribers #मराठीYouTuber #धन्यवाद
7 months ago | [YT] | 1
View 0 replies