This channel is about travel vlogs in europe, india, Maharashtrian forts, documentaries about nature, book reviews and stories, facts of life and peoples.
#Amsterdam च्या घरी बाप्पा पहिल्यांदा विराजमान. परदेशात बाप्पा स्वतः बनवावा लागतो... त्यात पण खरी मज्जा आहे. शेवटी कलेची देवता आहे... त्यापुढे क्ले काय चीज... जमलं !
1945 ला दुसरं महायुध्द संपलं... रशियन सैनिकांनी हिटलरने आत्महत्या केल्याचे जाहीर केले. पण हिटलर खरचं संपला होता का? की त्याच्या जागी त्याच्या सारखा हुबेहूब दिसणारा नकल्या होता ज्याने आत्महत्या केली?
जर हिटलर जिवंत होता तर कुठे होता? त्याचं पुढे काय झालं? तो जिवंत असल्याचा सुगावा मोसाद, ब्रिटिश आणि अमेरिकन यंत्रणेला कसा लागला?
एका दातांचा डॉक्टर ते ब्रिटन मधला प्रख्यात लेखक यांनी उघड केलेली धक्कादायक घटना म्हणजे "द सेवेंथ सिक्रेट"...
हिटलरच्या आणि महायुद्धाच्या इतिहासाची वेगळी किनार उलगडणारी कादंबरी!
गेल्या वर्षी कारोना काळात छ्त्रपती संभाजी महाराजांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी केली.
पुरंदर किल्ल्याच्या परिसरात बीजगोळे (seedballs) रुजवून सुमारे तीन हजार पेक्षा जास्त चिंच, कडुलिंब, सुबाभळ अशा कमी पाण्यावर येणाऱ्या झाडांच्या बिया रुजवल्या.
पावसाने चांगला प्रतिसाद दिला त्यामुळे बरीच रोपटी उगवून सुद्धा आली, त्याचा हा व्हिडिओ 🙏🚩
स्वराज्यासाठी स्त्रियांनी सुद्धा शस्त्र हाती घेतले होते. राजमाता जिजाऊ यांच्यासमवेत स्वराज्य रक्षणासाठी उभ्या ठाकलेल्या स्त्रियांमध्ये सर्वात पहिले नाव येते ते श्रीमंत दीपाईआऊ बांदल यांचे.
अफजखान मोहिमेत झालेल्या लढाईत बांदलांचे पथक छावणी गडाच्या डाव्याबाजूला किर्र झाडीत लपून बसले होते. त्या बांदल सेनेचे नेतृत्व स्वतः दिपाईआऊ बांदल करत होत्या.
येणाऱ्या "शेर शिवराज है" चित्रपटातून अपरिचित इतिहास लवकरच....
Ajay's point of view
वीर यात्रा...
गावाकडची संध्याकाळ !!
2 months ago | [YT] | 5
View 0 replies
Ajay's point of view
परदेशातील दिवाळी 🎇🪔🎇🪔🌟✨
6 months ago | [YT] | 10
View 2 replies
Ajay's point of view
#Amsterdam च्या घरी बाप्पा पहिल्यांदा विराजमान.
परदेशात बाप्पा स्वतः बनवावा लागतो...
त्यात पण खरी मज्जा आहे.
शेवटी कलेची देवता आहे... त्यापुढे क्ले काय चीज...
जमलं !
#बाप्पा२०२४
#bappa2024
#ganpatifestivalinabroad
8 months ago | [YT] | 7
View 0 replies
Ajay's point of view
1945 ला दुसरं महायुध्द संपलं... रशियन सैनिकांनी हिटलरने आत्महत्या केल्याचे जाहीर केले. पण हिटलर खरचं संपला होता का? की त्याच्या जागी त्याच्या सारखा हुबेहूब दिसणारा नकल्या होता ज्याने आत्महत्या केली?
जर हिटलर जिवंत होता तर कुठे होता? त्याचं पुढे काय झालं? तो जिवंत असल्याचा सुगावा मोसाद, ब्रिटिश आणि अमेरिकन यंत्रणेला कसा लागला?
एका दातांचा डॉक्टर ते ब्रिटन मधला प्रख्यात लेखक यांनी उघड केलेली धक्कादायक घटना म्हणजे "द सेवेंथ सिक्रेट"...
हिटलरच्या आणि महायुद्धाच्या इतिहासाची वेगळी किनार उलगडणारी कादंबरी!
#theseventhsecret #marathibooks #adolfheatlerandworldwar
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
Ajay's point of view
छत्रपती संभाजी महाराज जयंती
गेल्या वर्षी कारोना काळात छ्त्रपती संभाजी महाराजांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी केली.
पुरंदर किल्ल्याच्या परिसरात बीजगोळे (seedballs) रुजवून सुमारे तीन हजार पेक्षा जास्त चिंच, कडुलिंब, सुबाभळ अशा कमी पाण्यावर येणाऱ्या झाडांच्या बिया रुजवल्या.
पावसाने चांगला प्रतिसाद दिला त्यामुळे बरीच रोपटी उगवून सुद्धा आली, त्याचा हा व्हिडिओ 🙏🚩
https://youtu.be/vjaqFkkbjRU
#sambhajimharajjayanti #संभाजीमहाराजजयंती #shershivrajhai
3 years ago (edited) | [YT] | 11
View 0 replies
Ajay's point of view
श्रीलंकेची जुनी राजधानी...
संस्कृती व परंपरा जपणारे कँडी शहर...
प्राचीन बौद्ध मंदिर व बोटनिकल गार्डन...
संपूर्ण व्हिडीओ: https://youtu.be/Q9DdH0KzXsc
#srilanka #honeymoondestination #kandycityinsrilanka
3 years ago | [YT] | 0
View 0 replies
Ajay's point of view
शेर शिवराज है मधील रायाजी बांदल यांची भूमिका अनिकेत बांदल साकारत असून ते रायाजी बांदल यांचे वंशज आहेत.
#rayajibandal #bandalsena #shershivrajhai
3 years ago | [YT] | 1,595
View 23 replies
Ajay's point of view
कँडी हे श्रीलंकेतील प्राचीन शहर असून पर्यटनासाठी आणि इथल्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीसाठी खूप प्रसिद्ध आहे.
इथल्या एका ठिकाणी भेट दिली असता काहीवेळ आम्ही श्रीलंकेत आहोत की युरोपमध्ये आहोत हेच समजत नव्हते.
इथल्या लोकांची जीवनशैली, सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळे याचा अंदाज घेत मारलेला हा फेरफटका...
#श्रीलंका #srilanka #srilankatravelvlog #marathitravelvlog
3 years ago | [YT] | 44
View 0 replies
Ajay's point of view
श्रीलंकेत रावणाचा महाल या किल्ल्यावर असावा असं म्हणतात...
https://youtu.be/4y3AMi70rkM
#srilanka #srilankavlog #travelvlog #travelabroad #trekkingvideo
3 years ago (edited) | [YT] | 118
View 0 replies
Ajay's point of view
स्वराज्यासाठी स्त्रियांनी सुद्धा शस्त्र हाती घेतले होते.
राजमाता जिजाऊ यांच्यासमवेत स्वराज्य रक्षणासाठी उभ्या ठाकलेल्या स्त्रियांमध्ये सर्वात पहिले नाव येते ते श्रीमंत दीपाईआऊ बांदल यांचे.
अफजखान मोहिमेत झालेल्या लढाईत बांदलांचे पथक छावणी गडाच्या डाव्याबाजूला किर्र झाडीत लपून बसले होते. त्या बांदल सेनेचे नेतृत्व स्वतः दिपाईआऊ बांदल करत होत्या.
येणाऱ्या "शेर शिवराज है" चित्रपटातून अपरिचित इतिहास लवकरच....
#bandalsena #rayajibandal #pavankhindmovie #shershivrajhai
3 years ago | [YT] | 692
View 1 reply
Load more