Bol MH - महाराष्ट्राची खरी गोष्ट!
महाराष्ट्राच्या मातीतील खऱ्या गोष्टी, जगणं, संघर्ष, इतिहास आणि आजच्या काळातील कथा सांगणारा तुमचा हक्काचा मंच – Bol MH
इथे तुम्हाला मिळतील –
✅ महाराष्ट्राची न भूतो न भविष्यती राजकीय आणि सामाजिक किस्से
✅ रांगड्या भाषेत सांगितलेल्या अस्सल लोककथा आणि ऐतिहासिक गोष्टी
✅ गावखेड्यांतील अतरंगी व्यक्तिरेखा आणि त्यांच्या भन्नाट कथा
✅ ट्रेंडिंग आणि अनकट न्यूज विश्लेषण – थोड्या विनोदासोबत
✅ जिगरबाज माणसांचे प्रेरणादायी प्रवास
जर तुम्ही कट्टर महाराष्ट्रीयन असाल आणि भन्नाट कंटेंट शोधत असाल, तर सबस्क्राईब करा Bol MH!
Bol MH
BREAKING - *महाराष्ट्रातील 29 महापालिका महापौर आरक्षण सोडत जाहीर*
2 weeks ago (edited) | [YT] | 13
View 1 reply
Bol MH
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेश 🔥🔥
7 months ago | [YT] | 4
View 0 replies
Bol MH
🔥सरपंच संतोष देशमुख मृत्यूप्रकरणी आज बीडच्या न्यायालयात सुनावणी
7 months ago (edited) | [YT] | 2
View 0 replies
Bol MH
🔥 नंदुरबार Sunday Bazar, लोकांची प्रतिक्रिया पाहिलं का?😂
💰 सोन्याच्या भावांची आग 🔥
मागच्या महिन्याभरातला व्हिडिओ आहे, पण अजूनही पाहिलेला नाही का? 😲
आम्ही थेट रस्त्यावर जाऊन लोकांची खरी प्रतिक्रिया घेतली –
💬 लोकांच्या भावना, दुकानदारांवरचा परिणाम, आणि सोनं खरेदीवरचा असर…
सगळं एका व्हिडिओत! 📹✨
📲 आता पाहा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा!
8 months ago | [YT] | 3
View 1 reply
Bol MH
🎉 1000 Subscribers! Thank You, Bol MH Family! 🙏
आपल्या सर्वांचा मनापासून आभार! ❤️
Today, we’ve crossed a huge milestone – 1000+ subscribers on Bol MH!
What started as a small voice for Maharashtra’s thoughts, culture, and bold opinions has now become a growing community of thinkers, dreamers, and doers.
This isn’t just our success — it’s YOURS.
Every comment 💬, like 👍, share 🔁, and message 📩 has helped us grow and stay grounded to our purpose.
We promise to keep bringing:
*Real, raw conversations
*Unfiltered stories from MH
*And voices that matter
This is just the beginning.
तुम्ही तयार आहात ना? 💪
Let’s take Bol MH to the next level — together! 💥
जय महाराष्ट्र! 🚩
8 months ago | [YT] | 13
View 6 replies
Bol MH
🎉 500 Subscribers! 🎉
Shunya paasun 500 paryantcha ha pravas Bol MH sathi khup special ahe, aani he sagla tumchya premamule shakya zala! 🙌
Pratyek like, comment aani share sathi khup khup aabhar!
Ataach khari suruvaat zali ahe – motha content aani khup saaraya MH vibes gheun yetoy! 🚀
Chalat theva ha MH energy!
Next stop? 1K Subscribers! 🔥
#BolMH #500Subscribers #MarathiPodcast #GratitudePost #YouTubeFamily
9 months ago | [YT] | 13
View 1 reply