Hiii Friends..|
नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्युब चॅनलवर ज्याचं नाव आहे KOKANKAR SAPNA.
तुमच्यासाठी तुम्हाला आवडणारे व्हिडीओ घेऊन येत आहे. तुम्हा सर्वांचा कोकणातील व्हिडिओंना सपोर्ट पाहता मी माझ्या चॅनलवर दर आठवड्याला कोकणातील व्हिडीओ घेऊन येतो. कोकणातील लोकजीवन, तिकडची पर्यटन स्थळे, ग्राम देवतांची मंदिरे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. सोबत मी आपल्या महाराष्ट्रात नवीन ठिकाणी भेटी देतो जिथली माहिती तुम्हाला आवडेल अशी असते ती दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही घेण्यासारखं, शिकण्यासारखं आहे असं वाटत असेल तर मग नक्की चॅनलला Subscribe करा.
आमचे नव नवीन Video पाहण्यासाठी Subscribe करा आणि जवळ असलेली घंटी 🔔 दाबायला विसरू नका
!! धन्यवाद !!
My YouTube Channel:- youtube.com/channel/UCxGS2nSCgS3hS-IPy5cMo2Q
youtube.com/@kokankarsapna178?si=3rfqBwzc40_kkEY6