"Welcome to my Shayari World ❤️
इथे तुम्हाला 💌 प्रेम, विरह, मैत्री, प्रेरणा आणि जीवनावरच्या सुंदर शायरी मिळतील.
प्रत्येक शब्दातून भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न आहे. 🌸
जर तुम्हालाही शब्दांत मन मांडायला आवडत असेल, तर हे channel तुमच्यासाठीच आहे. 🌹
👉 Subscribe करा आणि रोजच्या भावनांना नवी ओळ द्या!"