Welcome to Incredible Memories
नमस्कार मित्रांनो ,
माझ्या या चॅनल वर आपले हार्दिक स्वागत. आजच्या धकाधकीच्या जगात आपल्याला कुठेही इकडे तिकडे पाहणे किंवा जाणे अशक्य झाले आहे. घर आणि ऑफिस येथपर्यंतच आपले जग सीमित झाले आहे. रोजचा घर ते ऑफिस हा प्रवास खूपच त्रासदायक असल्या कारणाने सुट्टीच्या दिवशी बाहेर पडणे किंवा अन्य अनेक गोष्टी विषयी माहिती करून घेणे फार जीवावर येते. त्यामुळेच आपण फार कमी सहलींना जातो आणि म्हणूनच अशा सहलींचे अनुभव आणि भूतकाळात आलेले अनुभव आपल्याला खूप जवळचे वाटतात. असं वाटतं की भूतकाळात जावं आणि ते प्रसंग पुन्हा जगून यावं.
या व्हलॉग्स मध्ये मी अशाच काही सहलींचे चित्रीकरण आणि इतर उपयुक्त माहिती दाखवणार आहे. आपणास आवडले तर माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद ....!!!
youtube.com/@incrediblememoriesvlogs
incredible memories
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
incredible memories
2 years ago | [YT] | 4
View 0 replies
incredible memories
2 years ago | [YT] | 5
View 0 replies