Kung-fu Sports Association of Maharashtra

Kung-fu sports association of Maharashtra (M.H.Gov.R.g.no.:
/554/2019/F-53210/pune)
Jingshi : Sandeep Kunjir ( Director of k.f.s.a.m)
Head office pune 9657321986/9921090910
Shaolin Traditional Kung-fu Association Of India.


Kung-fu Sports Association of Maharashtra

The Kungfu Demonstration In Kalapini Cultural Center #talegaondabhade #31December2025 #kungfukids

5 days ago | [YT] | 11

Kung-fu Sports Association of Maharashtra

!! मंगलमूर्ती मोरया,गणपती बाप्पा मोरया !!

4 months ago | [YT] | 7

Kung-fu Sports Association of Maharashtra

23rd National Black Belt Warrior Graduation Award Program ,Talegaon Dabhade. #shaolintraditionalkungfu - 29/6/2025.
दिनांक २९ जून २०२५ रोजी, रिक्रिएशन हॉल, तळेगाव जनरल हॉस्पिटल,तळेगाव दाभाडे येथे २३ वा राष्ट्रीय ब्लॅक बेल्ट पदवी प्रदान कार्यक्रम आणि मास्टर डिग्री पदवी प्रदान कार्यक्रमाचे आयोजन शाओलीन पारंपारिक कुंग फू संघ-भारत. यांच्यावतीने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इंद्रायणी इंग्लिश मीडियम स्कूलच्या डायरेक्टर सौ.मोनिका संजय शेळके,कारगिल योद्धा माजी सैनिक नायब सुभेदार श्री.दीपक राऊत सर, श्री.अशोक जाधव सर,श्री.शशिकांत तावडे सर,श्री.श्रीरंग मालपोटे सर तसेच वकील कु.हर्षवर्धन राजेंद्र दाभाडे(ब्लॅक बेल्ट कुंग फू) ह्या पाहुण्यांचे उपस्थिती लाभली.
या पाहुण्यांनी आपल्या मनोगतामध्ये सर्व ब्लॅक बेल्ट पदवीधर मुलांना आजकालच्या जगात मार्शल आर्ट शिकणे किती गरजेचे आहे व या समाजात वावरत असताना,शालेय शिक्षण घेत असताना त्याचा उपयोग कसा होतो याबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमांमध्ये ब्लॅक बेल्ट पदवी प्रधान करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
*Black Belt (Sash) warrior*
१. विघ्नेश संदीप कुंजीर
२. संस्कार मनोहर कांबळे
३. कृष्णा पुनीत कुमार मिश्रा
४. सार्थक संतोष कातलकर
५. कृष्णा मिनबहादूर सोनार
६. वैभव संदीप कुंजीर
७. आदित्य संतोष जाधव
८. श्रद्धा संतोष कातलकर
९. कांचन सक्रिकर
१०. निकिता पाटील
११. सिद्धी कुलकर्णी

तसेच मास्टर डिग्रीपदवी प्रदान सरांची नावे खालील प्रमाणे आहेत.
*2nd Duan Black Belt*
१. श्री.सुरज नाईक सर
२. कु.नैना लामा मॅडम
*4th Duan Black Belt*
१. श्री.संदीप कुंजीर सर
२. श्री.सुनील खंडाळे सर
३. श्री.अजय बुंदेला सर
*5th Duan Black Belt Shifu*
१. श्री.विवेक द्विवेदी सर
२. श्री.ओमकार पवार सर
३. श्री.अरुणज्योती हजारिका सर
*6th Duan Black Belt Shifu*
१. श्री नवीन वाघेला सर

शाओलीन पारंपरिक कुंग फू संघ भारत ह्या संस्थेचा ब्लॅक बेल्ट पदवी प्रदान कार्यक्रम दर चार वर्षांनी होत असून संपूर्ण भारतभर ही संस्था कार्यरत आहे तसेच राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याचे कार्य ही संस्था कित्येक वर्ष करत आहे.
या कार्यक्रमाच्या शेवटी दाई शिफू श्री.सी.एल.लामा सरांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे तसेच पालक वर्गाचे व विद्यार्थ्यांचे आभार मानले व ब्लॅक बेल्ट विद्यार्थ्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

6 months ago (edited) | [YT] | 11

Kung-fu Sports Association of Maharashtra

Shaolin traditional kungfu

6 months ago | [YT] | 12

Kung-fu Sports Association of Maharashtra

Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala 2025.

6 months ago | [YT] | 11