Hello Friends ,

या चॅनेलवर तुम्हाला फक्त स्पर्धा परिक्षेसंबंधीत माहिती भेटेल ....
MPSC
UPSC
All Competitive Exam ...

Email - mpscaspirant91@gmail.com


MPSC Aspirant

६ जानेवारी हा दिवस महाराष्ट्र राज्यात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?

2 days ago | [YT] | 4

MPSC Aspirant

भारतीय संविधान घटना दुरुस्ती १०६ नुसार कशामध्ये दुरुस्ती करण्यात आली?

2 days ago | [YT] | 2

MPSC Aspirant

४ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ परीक्षा पार पडली. त्यात तुम्हाला किती मार्क्स येत आहेत. सर्वांनी जे मार्क्स येत आहेत तेच नमूद करावेत म्हणजे त्यानुसार कट ऑफ काढून तुम्हाला सांगता येईल.

2 days ago | [YT] | 1

MPSC Aspirant

Join Telegram : t.me/MPSCAspirantstudy

2 days ago | [YT] | 3

MPSC Aspirant

4 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्य संयुक्त पूर्व परीक्षा 2025 होणार आहे की, नाही. याबाबत खूप साऱ्या अफवा पसरत आहेत. प्रत्येक वेळेस आपण आयोगाला दबाव आणू शकत नाही. सरकार जो निर्णय घेते ते राबवणे आयोगाचे काम असते. जर आयोगाकडे तशा प्रकारे म्हणजे परीक्षा पुढे ढकलणे किंवा वय वाढ याबाबत आयोगाकडे काही माहिती आली तर आयोग ते राबवते सध्यातरी आयोगाकडे काहीही माहिती अशी आली नाही. त्यामुळे सर्वांनी आपला अभ्यास चालू ठेवा कारण परीक्षा 4 जानेवारीलाच झाली तर तुमची फजिती होऊ शकते. गप अभ्यास करा... जर आता वाटत असेल की, परीक्षा जवळ आली आहे काय करावं माझा अभ्यास झाला नाही तर, तुम्ही सर्व विषयाचे माझे किंवा दुसऱ्या चॅनलचे रिव्हिजन लेक्चर यूट्यूबला आहेत ते पाहू शकता किंवा तुमच्या शॉर्ट नोट्स असतील त्या चांगल्या वाचू शकता. चालू घडामोडी साठी सुद्धा खूप रिव्हिजन लेक्चर यूट्यूबला आहेत ते पहा... गणित आणि बुद्धिमत्ता यासाठी जे टॉपिक तुम्हाला अवघड जात आहेत. ते चांगल्याप्रकारे प्रॅक्टिस करा.

जर तुम्हाला ही माहिती चांगली वाटली तर त्याचा स्वीकार करा...

Join t.me/MPSCAspirantstudy

1 week ago | [YT] | 5

MPSC Aspirant

महाराष्ट्राचा भूगोल संपूर्ण revision lecture #mpscaspirant

https://youtu.be/llOGIIqQjmw?si=zW41K...

4 weeks ago | [YT] | 0

MPSC Aspirant

भारताचा भूगोल संपूर्ण revision एकाच व्हिडिओत.... #mpscaspirant

https://youtu.be/GRkVeiGe3SI?si=LWzhp...

4 weeks ago | [YT] | 0

MPSC Aspirant

भारतीय अर्थव्यवस्था संपूर्ण Revision lecutre #mpscaspirant

https://youtu.be/9pbWY35yrP0?si=CBoS5...

4 weeks ago | [YT] | 0

MPSC Aspirant

♦️#Combine पूर्व पेपर पुढे ढकलला..

👉 दिनांक ४ जानेवारी २०२६ व दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

4 weeks ago | [YT] | 17

MPSC Aspirant

विद्यार्थी मित्रानो आपण लवकरच जानेवारी २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत चालू घडामोडी घेऊन येत आहोत. हा व्हिडिओ प्रश्न स्वरूपात हवा आहे की, माहिती स्वरूपात हवा आहे? कमेंट करून सांगा ...

1 month ago | [YT] | 4