Authentic and trendy recipe with teju

Cook with beginner
This channel about Cooking beginner helpful
Cooking basic tips and tricks


Authentic and trendy recipe with teju

आज दसरा मग पुरण पोळी तर होणारच ना!

2 years ago | [YT] | 1

Authentic and trendy recipe with teju

साबुदाणा वडा बनवण्याच्या विचार करताय तर ही घ्या रेसिपी खुप सोप्या पद्धतीने एकदम कुरकुरीत साबुदाणा वड्याची रेसिपी सांगितली आहे

2 years ago | [YT] | 1

Authentic and trendy recipe with teju

छोट्या भुकेसाठी काहीतरी बनवायचं असेल तर हा नाष्टा बनवु शकता.

2 years ago | [YT] | 1

Authentic and trendy recipe with teju

नारळी पौर्णिमा विशेष अगदी कुणीही सहज बनवु शकेल इतकी सोपी रेसिपी सांगितली आहे.
बनवायला सोपी आणि चवीला अप्रतिम

2 years ago | [YT] | 3

Authentic and trendy recipe with teju

काय मग आषाढ स्पेशल बेत ‌काय‌ आहे.
मी तर आषाढ स्पेशल रेसिपी मध्ये कुरकुरीत मासे फ्राय, चिकन अळणी, खर्डा चिकन आणि सुक्कं चिकन आणि चिकन रस्सा या रेसिपी Share केलेल्या आहेत. तुम्ही पाहु शकता.

2 years ago | [YT] | 9

Authentic and trendy recipe with teju

Sunday स्पेशल बेत ‌काय‌ करायचा विचार करताय तर ही घ्या कमी वेळात होणा-या संपूर्ण मिसळ थाळी
https://youtu.be/gFpQ-RLjqh0

2 years ago | [YT] | 10

Authentic and trendy recipe with teju

आज बाप्पासाठी मोदक बनवायचे असेलतीलच तर हे घ्या कमी वेळात होणारे पंचखाद्य मोदक.

2 years ago | [YT] | 13

Authentic and trendy recipe with teju

उन्हाळा सुरू झाला आहे मग थंडगार मठ्ठा बनवायचा असेल तर ही घ्या खुप Simple रेसिपी

2 years ago | [YT] | 2

Authentic and trendy recipe with teju

उन्हाळा‌ वाढतोय मग थंडगार मठ्ठा झाला पाहिजे ना ..हे घ्या रेसिपी

3 years ago | [YT] | 4

Authentic and trendy recipe with teju

घरात असलेल्या साहित्यात बनवा‌ गुलाबजाम खुप सोपे रेसिपी आहे.

3 years ago | [YT] | 4