"संकटांच्या लाटांना बघून किनारा सुटत नाही, आणि जिद्दीने लढणाऱ्यांचा प्रवास कधी थांबत नाही."
नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो ,
स्वागत आहे तुमच " GYAANSETU " या मराठी channel वरती.
या ठिकाणी आपणास दररोजच्या चालू घडामोडीचे प्रश्न उत्तरे बघावयास मिळतील . तरी आपण जर पहिल्यांदा आमच्या channel ला भेट दिली असेल तर नक्कीच channel ला SUBSCRIBE करायचं विसरू नका . " धन्यवाद "
🎯 स्पर्धा परीक्षांसाठी परीक्षाभिमुख कंटेंट
🎯 सोप्या मराठी भाषेत समजावून सांगितलेले विषय
🎯 Shorts + Long Videos = Smart Preparation
📚 नविन ते Advanced विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनल.
आमचा उद्देश आहे –
📌 Learn Smart
📌 Practice Daily
📌 Crack Exams Confidently
जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल, तर Gyaan Setu तुमच्यासाठी योग्य channel आहे.
GMAIL- gyaansetu8@gmail.com
👉 Subscribe करा आणि रोजच्या अभ्यासात एक पाऊल पुढे रहा!
🔔 Bell icon दाबा – daily updates साठी.
#MarathiGK
#GKQuiz
#MarathiQuiz
#MPSC
#PoliceBharti
#SSC
#RailwayBharti
#GKMarathi
#GeneralKnowledge
GYAAN SETU
जगातील पहिले 'ओम' (OM) आकाराचे मंदिर कोठे बांधून पूर्ण झाले आहे?
4 months ago | [YT] | 1
View 0 replies
GYAAN SETU
आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस (International Day of Zero Waste) कधी साजरा करण्यात येतो?
4 months ago | [YT] | 0
View 0 replies
GYAAN SETU
नवी मुंबई महानगरपालिकेने मालमत्ता कर थकबाकीदारांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणती योजना राबवली?
4 months ago | [YT] | 3
View 0 replies
GYAAN SETU
२०२६ चा BCCI Lifetime Achievement Award कोणाला प्रदान करण्यात आला?
4 months ago | [YT] | 1
View 0 replies
GYAAN SETU
दरवर्षी 'जागतिक ग्राहक हक्क दिन' कधी साजरा केला जातो?
4 months ago | [YT] | 0
View 0 replies
GYAAN SETU
QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२६ नुसार, शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधित्वामध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे?
4 months ago | [YT] | 0
View 0 replies
GYAAN SETU
१० मार्च २०२६ रोजी शपथ घेतलेले 'जिष्णू देव वर्मा' हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत?
4 months ago | [YT] | 0
View 0 replies
GYAAN SETU
सौर ऊर्जा योजनेत सध्या भारतात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?
4 months ago | [YT] | 0
View 0 replies
GYAAN SETU
सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटपटू म्हणून Polly Umrigar Award देण्यात आला?
4 months ago | [YT] | 0
View 0 replies
GYAAN SETU
IPL २०२६ पूर्वी 'रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू' (RCB) हा संघ कोणत्या समूहाने विकत घेतला आहे?
4 months ago | [YT] | 0
View 0 replies
Load more