Dr Paresh Phalak

Discover.Explore.Traverse.Adventure.Live


Dr Paresh Phalak

आपणांस सर्वांना मराठी नववर्ष आणि गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..! 💐💐💐

8 months ago | [YT] | 9

Dr Paresh Phalak

पाळधी, जळगाव येथील श्री सिद्धी महागणपती देवस्थान! येथे देशातील सर्वात उंच अखंड काळ्या पाषाणातील गणेश मुर्ती असून तिची उंची तब्बल ३१ फूट तर वजन १०० टन आहे. या विशालकाय महागणपती सोबतच रिद्धी सिद्धी च्या १५ फूट उंच प्रतिमा सुद्धा आपण येथे पाहू शकतो. कान्हदेशात आल्यास आवर्जून भेट द्यावी असे तीर्थक्षेत्र...


आपणांस सर्वांना श्रीगणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया !!!
https://youtu.be/Yi0lkoVg6Xk

1 year ago | [YT] | 5

Dr Paresh Phalak

मराठी नववर्ष आणि गुढी पाडव्याच्या आपणांस सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
हे नवे वर्ष सर्वांना सुख, समृद्धी, चैतन्यपूर्ण, आरोग्यदायी आणि आनंददायी जावो हीच सदिच्छा..!

1 year ago | [YT] | 9

Dr Paresh Phalak

जय श्रीराम मित्रहो !

माझे वडील डॉ. प्रशांत फालक यांनी अयोध्येच्या श्रीराम मंदिराची प्रतिकृती तयार केली आहे. मंदिर कसे वाटले? नक्की कळवा !

www.youtube.com/shorts/lEccEE...

1 year ago | [YT] | 12

Dr Paresh Phalak

You will feel like you’re on top of the world when you are standing on the spacious main level observation deck. The Banff Gondola is a must-try experience for anybody visiting Banff National Park. The vlog coming soon...

https://youtu.be/9LqmEUFjpa0

2 years ago | [YT] | 6

Dr Paresh Phalak

आधी कुठे जाल? डावीकडे जावे कि उजवीकडे?? 🤔😄



जॅस्पर टाऊन मधील शेवटचा व्लॉग अपलोड झालेला आहे. आपण सर्वांनी पाहिला कि नाही? नक्की बघा...

https://youtu.be/Acl6a8TdXyg

3 years ago | [YT] | 5

Dr Paresh Phalak

नमस्कार मित्रांनो,


कॅनेडियन रॉकीज् मध्ये आलो आणि अस्वल नाही पाहिलं, तर आपली कॅनडा-वारी पूर्ण होऊच शकत नाही. माझा अस्वल-योग, अनुभव आणि प्रवासवर्णनं सांगणारा एपिसोड लवकरच येत आहे... नक्की बघा! 😊

3 years ago (edited) | [YT] | 6