GutTalk India | खरं, स्पष्ट, भीती न दाखवता | पचनसंस्थेचे आरोग्य, सोप्या मराठीत

GutTalk India हे डॉ. संदीप सबनीस, सर्जिकल गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट, नाशिक, यांचे पचनसंस्थेच्या आरोग्याविषयी शैक्षणिक चॅनेल आहे.

विषय: ॲसिडिटी, गॅस व अपचन, पित्ताशयातील खडे, हर्निया, फॅटी लिव्हर, लठ्ठपणा, पोट व आतड्यांचा कॅन्सर (जनजागृती), आहार व जीवनशैली.

GutTalk India is a digestive health education channel by Dr Sandeep Sabnis, a surgical gastroenterologist in Nashik. Videos in Marathi on acidity, gallstones, hernia, fatty liver, obesity and GI cancer awareness.

Dr Sandeep Sabnis, MS, DrNB (Surgical Gastroenterology), FACS | Reg. No.: MMC 2004020882
Director, Minimal Access & Digestive Surgery, Ashoka Medicover Hospital, Nashik

Contact (Crescent Care): 7387387465 (WhatsApp) / 8668685064
Clinic: 107, First floor, Sai Square Building, Near Suyash Hospital, Nashik

For health education only; not a substitute for medical advice.

ही माहिती केवळ आरोग्य शिक्षणासाठी आहे; वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही.


GutTalk India

GutTalk India वर तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ जास्त आवडतात?

1 month ago |[YT] | 5

GutTalk India

पोटाशी संबंधित कोणती समस्या तुम्हाला सर्वात जास्त त्रास देते?

1 month ago |[YT] | 7

GutTalk India

नमस्कार 🙏
GutTalk India परिवारात तुमचं मनापासून स्वागत!

तुमच्या आरोग्याशी संबंधित माहिती आम्ही सोप्या आणि विश्वासार्ह पद्धतीने देण्याचा प्रयत्न करतो.
आता पुढे तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ जास्त पाहायला आवडतील ते आम्हाला जरूर सांगा 👇

GutTalk India वर पुढे तुम्हाला काय पाहायला आवडेल?


तुमचं मत आम्हाला पुढील व्हिडिओ ठरवण्यासाठी खूप मदत करेल.
धन्यवाद 🙏

खालील पोल मधे मत नोंदवा

6 months ago |[YT] | 10