Swami Samarth seva24@

श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏subscribe for more videos thanks


Swami Samarth seva24@

गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ।
हरपले मन झाले उन्मन ।।
मी तू पणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्री दत्त ध्यान ।।
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

2 months ago | [YT] | 1

Swami Samarth seva24@

"श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रेयांचे प्रथम अवतार आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!" "श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये" 🙏🙏🙏🙏🙏🙏

5 months ago | [YT] | 9

Swami Samarth seva24@

गणपती बाप्पा मोरया ।।


प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
भक्तावासं स्मरेन्नित्यम् आयुष्कामार्थसिद्धये ॥
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका |
भक्तिने स्मरता नित्य आयु:कामार्थ साधती ||
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !🙏

5 months ago | [YT] | 1

Swami Samarth seva24@

गोकुळामध्ये होता ज्याचा वास
गोपिकांसोबत ज्याने रचला रास
यशोदा, देवकी ज्याची मैय्या
तोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा 🌸

5 months ago | [YT] | 3

Swami Samarth seva24@

https://youtu.be/LUhRqW9Mz6I?si=sJMla... ओम नमः शिवाय

6 months ago | [YT] | 0

Swami Samarth seva24@

एक भास  एक विसावा नित्य स्वामी दिसावा  

स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा 

हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा

श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

6 months ago | [YT] | 12

Swami Samarth seva24@

ज्यावेळी जाशील तू असा काळोखात त्यावेळी तुझी सावली हि सोडेल तुझी पाठ तू घाबरू नको त्यावेळी स्वामीच पकडतील तुझा हाथ 🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ

6 months ago | [YT] | 4

Swami Samarth seva24@

शिवलीलामृत हा एक महत्वाचा मराठी ग्रंथ आहे, जो भगवान शंकराच्या लीला आणि भक्तांच्या कथांनी भरलेला आहे. या ग्रंथात भगवान शंकराच्या विविध कथा, त्यांचे भक्त आणि त्यांच्यावर होणारे कृपा यांचे वर्णन आहे. या ग्रंथाचे वाचन आणि श्रवण केल्याने भक्तांना आध्यात्मिक शांती, सुख आणि मोक्ष मिळतो,
https://youtu.be/LUhRqW9Mz6I?si=ZR_hi...
https://youtu.be/LvGdMcPE9pI?si=wQVYB...

6 months ago | [YT] | 0

Swami Samarth seva24@

श्री स्वामी समर्थ 🙏 नागपंचमी च्या सर्वांना शुभेच्छा हर हर महादेव 🙏🙏

6 months ago | [YT] | 1

Swami Samarth seva24@

शिव हर शंकर नमामी शंकर
शिव शंकर शंभो !

हे गिरीजापती भवानी शंकर
शिव शंकर शंभो !!

!! ऊँ नम : शिवाय !!
!! श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !

6 months ago | [YT] | 3