उषा शेळके - Usha Shelke


1LAKH views • 1day ago



नमस्कार,
उषा शेळके चॅनेल वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करण्यात येत आहे.
इथे आपणास
भजन - गणपती भजन, कृष्ण भजन, शिव शंकर भजन, राम सिता हनुमान भजन गित, दत्त भजन, हनुमान भजन, भारूड, विठ्ठल भजन,
पाळणा - गणेश पाळणा, कृष्ण पाळणा, हनुमान जन्म गित पाळणा, दत्त जन्म, शिव शंकर पाळणा, शिवाजी महाराज पाळणा,
गित - राधाकृष्ण गित, गवळण, घाणा भरणे, हळद दळणे, जुन्या पारंपरिक आवाजात जात्यावरील गाणी, बाळाचे बारसे गित, दार अडवणे रित गित, लग्न गाणे, कविता
डोहाळजेवण - सिता डोहाळजेवण
संत तुकाराम महाराजांचे अभंग, ओवी, तुळस

हिंदू धर्मामध्ये भजनाला खुप महत्त्व आहे. असे म्हटले जाते की यामुळे देवी लक्ष्मी घरात येते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते.

उषा शेळके चॅनेलला like करा share करा subscribe करा

इथे आपणास नवनविन भजगित ऐकायला मिळतील.

धन्यवाद !!!



उषा शेळके - Usha Shelke

गोंदवलेकर महाराज मंदिर

4 months ago | [YT] | 1

उषा शेळके - Usha Shelke

1-- "बिना मुहूर्त जन्माला येवून आयुष्यभर
शुभ मुहूर्त शोधण्यात फसलेला माणुस
एक दिवस बिना मुहूर्तचं या जगाचा
निरोप घेतो... "
2 -- " वडीलांनी कमावलेलं
सर्व काही नेहमी वाढत
रहायला हवं... मग ते
धन असो किंवा सन्मान.... "
3 -- " ताटातलंच नव्हे तर नशिबातलं पण
देण्याची तयारी ठेवायला हवी,
' अट मात्र एकच आहे ज्याच्या साठी
ठेवताय त्याला त्याची कदर असायला हवी....
नाही तर सोनं सुद्धा माती ठरतं... "

4 months ago | [YT] | 1

उषा शेळके - Usha Shelke

1 -- " झेप घेण्याची वृत्ती अंगीच असेल तर
वयाचं बंधन मध्ये येत नाही, माणसाचे
वय झाल्यावर जेष्ठ व्हावे म्हातारे नाही
कारण म्हातारपण इतरांचा आधार शोधत
असते तर जेष्ठच दुसर्‍याला आधार देतो. "
2 -- " स्वतःवर विश्वास ठेवा, कारण
जगातले सर्वात मोठे युद्ध
आत्मविश्वासावरच जिंकले जातात !!!"
3 -- " वेळेला | महत्त्व जरूर द्यावे
पण जिथे आपल्याला
महत्त्व नाही तिथे, वेळ
कधीच देऊ नये.. "

4 months ago | [YT] | 1

उषा शेळके - Usha Shelke

1 -- " आपुलकी असेल ,तर जिवन सुंदर
संदेशाची आवड असेल, तर मोबाईल सुंदर
फुले असतील, तर बाग सुंदर
गालातल्या गालांत एक छोटस हसू असेल,
चेहरा सुंदर . आणि नाती मनापासून जपली,
तरचं आठवणी सुंदर... "
2 -- " बोलण्याची.... उत्सुकता दोघांनाही
असली की नात्यांची गाठ
विश्वासान बांधली जाते. "

4 months ago | [YT] | 2

उषा शेळके - Usha Shelke

1 -- " नात्यांना मधूर आवाजाची आणि सुंदर
चेहर्‍याची गरज नसते....
गरज असते ती फक्त सुंदर मनाची
आणि अतूट विश्वासाची. "
2 -- " तुमच्या जगण्याचा दर्जा
तुमच्या विचारावर अवलंबून असतो..
परिस्थितीवर नाही. "
3 -- " पाठीशी माणसं आणि गाठीशी पैसा नसला की,
दोन पावले मागे यायचं. कारण
पाठीशी कुणी नसलं की समाजात वजन
रहात नाही आणि गाठीशी पैसा नसला की
कुणी विचारत नाही... ! "
|| राम कृष्ण हरी ||

5 months ago | [YT] | 2

उषा शेळके - Usha Shelke

1 -- " सुख " हा साधा सरळ शब्द पण आयुष्यभर धावायला
लावून आयुष्य गिळून टाकतो....
" दुःख " हा वेदनादायक शब्द पण आयुष्याच्या
प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं
मार्गदर्शन करत असतो.....
2 -- " जे बोलता ते शब्द असतात,
जे बोलत नाही त्या भावना असतात,
अन जे बोलायचं असतं पण बोलता
येत नाही त्या.... मर्यादा असतात...
3 -- " जो टाळतो त्याला कधीच कवटाळू नका..
आणि जो जिव लावतो त्याची साथ
कधीच सोडू नका..!"
||राम कृष्ण हरी ||

5 months ago | [YT] | 2

उषा शेळके - Usha Shelke

1 -- "जपलं | तर सारचं आपलं आहे
नाही तर कुणीच कुणाचं नाही.
म्हणून नातं, मैत्री आणि प्रेम वेळोवेळी जपतं राहा. "
2 -- " माणसाच्या जीवनात उत्तम मित्र, योग्य रस्ता,
चांगले विचार, उच्च धेय आणि अंगी नम्रता
या पाच गोष्टी पाच बोटा प्रमाने आल्या तर
वज्रमूठ तयार होते. आणि याच वज्र मुठीची
ताकत माणसाला यशा कडे घेऊन जाते. "
3 -- " रिकामी " पोती " आणि नावाची " नाती ",
कधीच उभी राहू शकत नाहीत. "

5 months ago | [YT] | 2

उषा शेळके - Usha Shelke

1 -- सांप के दाॅत में, बिच्छु के डंक में |
और इंसान के मन में कितना जहर भरा है |
ये बता पाना बहूत मुश्किल है |
2 -- " जब किसी को देने के लिए |
कुछ न हो तो उसे प्रेम और सन्मान दे |
यही सबसे बडा धन है | "

5 months ago | [YT] | 2

उषा शेळके - Usha Shelke

1-- " भगवान विष्णुने सत्याचा मार्ग सांगितला
श्रीरामाने त्यागाचे महत्त्व मांडले
श्रीकृष्णाने प्रेमाचे महत्त्व सांगितले
सत्य, त्याग, आणि प्रेम विसरून माणूस स्वार्थी बनला... "
2 -- " या जगात सर्वात सुंदर काय असेल ?
तर मी म्हणेन... माणसाचे माणसाशी
असलेले माणूसकीचे नातं..... "
3 -- " माणूस सर्व काही काॅपी करू शकतो....
पण नशीब नाही....
नेतृत्व आणि कर्तुत्व कुणा कडून उसणे मिळत नाही....
ते स्वतः लाच निर्माण करावे लागते.... "

5 months ago | [YT] | 3

उषा शेळके - Usha Shelke

1 -- " क्षितिजा पाशी झुकते ते आकाश असते!
आसवांनी जोडले जाते ते प्रेम असते!
क्षणोक्षणी रंग बदलते ते जिवन असते!!
आणि सुख दुःखाची देवाणघेवाण येथे असते!
तेच मनापासून जुळलेले नाते असते. ! "
2 -- "स्वभाव किती ही चांगला असो आणि मन
किती ही खरं असो.... । तरिही ही दुनिया
तुमच्या बद्दल.. | तसचं विचार करेल.. जसं
त्यांच्या मनात असेल.. | म्हणुनच स्वतः साठी
चांगल राहा.. जगासाठी नाही..... ! "

5 months ago | [YT] | 1