Hanumantdas(हनुमंतदास)

बंधू आणि भगिनींनो जय हरी 🚩
संत नामदेव महाराज म्हणतात 'नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी|एक तरी ओवी अनुभवावी||' त्यांच्या या अभंगाप्रमाणे माझे परमप्रिय सच्चिदानंद सदगुरू हनुमंत बाबा बेडके यांच्या कृपाशीर्वादाने भगवंताच्या गुह्य अनुभवाचा लाभ झाला.'धन्य आजी जन्मा आलो|'असे सहजच उद्गार माझ्या ओठी आले. हनुमंतदास या चॅनलद्वारे सद्गुरूंचे संत साहित्यावरील विचार,स्वलिखित कविता व अभंग यांचे सादरीकरण,प्रवचन-कीर्तन याद्वारे भक्तीचा प्रचार करणे हा शुद्ध, निर्हेतुक आणि पवित्र हेतू आहे."नकळे महिमा वेद मौनावती| तेथे माझी मती कोणीकडे|"असे भगवान शिव परमात्मा माता पार्वतीला म्हणतात तर मी एक अनंत अपराधी,अज्ञानी असून सद्गुरू कृपेने हा भोळा प्रयत्न करीत आहे.


Hanumantdas(हनुमंतदास)

संत श्रीपाद बाबा.🚩🙏 व संत रामदास बाबा.

3 years ago | [YT] | 9