🎉 10K Subscribers Complete! 🎉 नमस्कार मित्रांनो! ❤️ तुमच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे आज आपल्या Aadi-Anant9 परिवाराने 10,000 Subscribers हा सुंदर टप्पा गाठला आहे. प्रत्येक Like, Comment, Share आणि Subscribe आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे. मनापासून धन्यवाद! 🙏 पुढेही अशाच स्वादिष्ट रेसिपी, भक्ती आणि उपयुक्त व्हिडिओ घेऊन येत राहू. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम राहू द्या. ❤️🌸 🎊 10K हा फक्त सुरुवात आहे... आता लक्ष्य 1,00,000 Subscribers! 🚀
श्री राम हा भगवान विष्णूचा सातवा अवतार आहे. या दिवशी अयोध्येचा राजा दशरथ यांच्या घरी भगवान श्रीरामांचा जन्म झाला होता. धार्मिक मान्यतांनुसार, चैत्र मास शुक्ल पक्षातील नवमी तिथीला अयोध्येत श्रीरामांचा जन्म झाला होता. त्यामुळे तो दिवस रामनवमी म्हणून साजरा केला जातो. यंदा २६ मार्च २०२६ रोजी रामनवमी साजरी केली जाईल. श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जाते. श्रीराम सत्य, धर्म आणि कर्तव्याला धरून जीवन जगले. श्रीरामांचे जीवन त्याग, कर्तव्य आणि न्यायासाठी लढण्याची प्रेरणा देते.
प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षाचा वनवास संपून व रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला होता. व ब्रह्मदेवाने आजच्या दिवशी जग व सृष्टीची निर्मिती केली होती. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐
Aadi - Anant : Towards Infinity
गुरुपौर्णिमेला,गुरुचरित्राचे पारायण कसे करावे? संकल्पना व सांगता कशी करावी ? याबद्दल सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आहे
5 days ago | [YT] | 5
View 0 replies
Aadi - Anant : Towards Infinity
🎉 10K Subscribers Complete! 🎉
नमस्कार मित्रांनो! ❤️
तुमच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे आज आपल्या Aadi-Anant9 परिवाराने 10,000 Subscribers हा सुंदर टप्पा गाठला आहे.
प्रत्येक Like, Comment, Share आणि Subscribe आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे.
मनापासून धन्यवाद! 🙏
पुढेही अशाच स्वादिष्ट रेसिपी, भक्ती आणि उपयुक्त व्हिडिओ घेऊन येत राहू.
आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम राहू द्या. ❤️🌸
🎊 10K हा फक्त सुरुवात आहे... आता लक्ष्य 1,00,000 Subscribers! 🚀
6 days ago | [YT] | 9
View 2 replies
Aadi - Anant : Towards Infinity
अक्षय्य तृतीयेला पूजा कशी करावी. साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त. पितरांची सेवा
2 months ago | [YT] | 2
View 0 replies
Aadi - Anant : Towards Infinity
हनुमान जयंती 🙏🙏
3 months ago | [YT] | 2
View 1 reply
Aadi - Anant : Towards Infinity
श्री राम हा भगवान विष्णूचा सातवा अवतार आहे. या दिवशी अयोध्येचा राजा दशरथ यांच्या घरी भगवान श्रीरामांचा जन्म झाला होता. धार्मिक मान्यतांनुसार, चैत्र मास शुक्ल पक्षातील नवमी तिथीला अयोध्येत श्रीरामांचा जन्म झाला होता. त्यामुळे तो दिवस रामनवमी म्हणून साजरा केला जातो. यंदा २६ मार्च २०२६ रोजी रामनवमी साजरी केली जाईल. श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जाते. श्रीराम सत्य, धर्म आणि कर्तव्याला धरून जीवन जगले. श्रीरामांचे जीवन त्याग, कर्तव्य आणि न्यायासाठी लढण्याची प्रेरणा देते.
3 months ago | [YT] | 2
View 0 replies
Aadi - Anant : Towards Infinity
"ज्याने इतरांच्या सुखासाठी सोसली दुःखाची झळ त्यांना लाभते स्वामी समर्थांचे बळ"🙏🙏
स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या सर्व स्वामी भक्तांना खूप खूप शुभेच्छा 💐💐
3 months ago | [YT] | 45
View 1 reply
Aadi - Anant : Towards Infinity
प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षाचा वनवास संपून व रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला होता. व ब्रह्मदेवाने आजच्या दिवशी जग व सृष्टीची निर्मिती केली होती. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐
3 months ago | [YT] | 2
View 0 replies
Aadi - Anant : Towards Infinity
गुढीपाडव्याच्या दिवशी केव्हाही करा. धन,धान्य समृद्धीकारक तोडगा, या सर्व वस्तू पिवळ्या पिशवीत भरून किचनच्या किंवा देवघराच्या ईशान्य कोपऱ्यात बांधा
3 months ago | [YT] | 1
View 0 replies
Aadi - Anant : Towards Infinity
गुढीपाडव्याला या वस्तूंना घरी आना. धन धान्य समृद्धी कार्यक्रम तोडगा
4 months ago | [YT] | 1
View 0 replies
Aadi - Anant : Towards Infinity
पारायण काळात साक्षात दत्त महाराज आपल्या घरी येतात. 🙏🙏
4 months ago | [YT] | 1
View 0 replies
Load more