राम राम मंडळी🙏
मी अक्षय नायकोडी सर्वप्रथम तुम्हा सर्वांच स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल वर....🤝
मला आठवणी जपून ठेवायला आवडतात😍
थोडक्यात सांगायच झाल तर दहावी नंतर जेव्हा कॉलेजात गेलो तेव्हा नुकतेच भारी भारी अँड्रॉइड स्मार्टफोन बाजारात उपलब्ध होत होते. बाबांनी तेव्हा मला एक नवीन स्मार्टफोन घेऊन दिलेला. हळूहळू सोशल मीडिया वरती अकाउंट बनवले. त्यानंतर मित्रमंडळी सोबत फिरायला जाणे फोटोज व्हिडिओज काढणे या गोष्टी आवडायला लागल्या आणि IT चा विद्यार्थी असल्यामुळे कॉम्प्युटर बरोबर देखील गठ मैत्री होती त्यामुळे फॉटोज व्हिडिओज एडिटिंग करणे आपसूक आवडायला आणि जमायला देखील लागल
टिप
तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले नसतील तर एकदा नक्की पहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा.
चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका
धन्यवाद 🙏