Krushi Pradhan TV

Krushi Pradhan TV हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी समर्पित कृषी माहितीपर YouTube चॅनेल आहे.

या चॅनेलवर तुम्हाला खालील विषयांवरील उपयुक्त माहिती मिळेल:

* कृषी योजना व अनुदान

* फळपीक विमा व शेतकरी मार्गदर्शन

* आधुनिक शेती तंत्रज्ञान

* ड्रिप सिंचन व जलव्यवस्थापन

* यशस्वी शेतकऱ्यांच्या प्रेरणादायी कथा

* कृषी Doumentary आणि ग्राउंड रिपोर्ट

* पीक व्यवस्थापन, रोग नियंत्रण आणि उत्पादनवाढ

* शेतीपूरक व्यवसायाची माहिती

*आधुनिक तंत्रज्ञान

* मुलाखती

* हवामान अंदाज

Our mission is to provide practical agriculture knowledge, farmer success stories, modern farming techniques, crop management guidance, and informative agricultural documentaries for farmers in Maharashtra.

Keywords:

Krushi Pradhan TV, Maharashtra Agriculture, Farmer Success Story, Modern Farming, Agriculture Documentary, Crop Insurance, Subsidy, Drip Irrigation, Farming Technology, Shetkari Mahiti, Krushi Yojana

Subscribe now and stay connected with practical farming knowledge.



Krushi Pradhan TV

👇 तुमच्या खात्यात पैसे आलेत का? Comment मध्ये “आले” किंवा “आले नाहीत” एवढे नक्की सांगा!

2 weeks ago | [YT] | 0

Krushi Pradhan TV

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती 2026 चे पैसे तुमच्या खात्यात आले का?

2 weeks ago | [YT] | 0

Krushi Pradhan TV

🌾 शेतकरी कर्जमाफीबाबत तुमचे मत काय?

कर्जमाफीची यादी जाहीर झाल्यानंतरही अनेक शेतकरी संभ्रमात आहेत. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹2 लाखांचा लाभ देण्याची मागणी होत आहे. तुमच्या मते सरकारने काय करावे?


👇 तुमचे मत Comment मध्ये नक्की सांगा!

#शेतकरी #कर्जमाफी #कर्जमुक्ती #शेतकरीकर्ज #कर्जफेड #महाराष्ट्र #KrushiPradhanTV

2 weeks ago | [YT] | 1

Krushi Pradhan TV

कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर, तुमचे नाव यादीत आहे का?

1 month ago | [YT] | 1

Krushi Pradhan TV

कर्जमाफी योजनेतील कोणता बदल तुम्हाला सर्वात महत्त्वाचा वाटतो?

1 month ago | [YT] | 0

Krushi Pradhan TV

सांसद अमर काळे ने पीएम को पत्र लिखा,
सोनम वांगचुक 17 दिनों से अनशन पर
स्वास्थ्य लगातार गिर रहा है, केंद्र से तत्काल हस्तक्षेप की मांग. #wangchuksworld #abhijitdipake ‪@digitalmarketingmasterminds‬ ‪@SonamWangchuk66‬ ‪@amarkale.official‬

1 month ago | [YT] | 1

Krushi Pradhan TV

सर्पदंश प्रतिबंध संदर्भात उपचार व जनजागृतीसाठीच्या उपाययोजना अधिक प्रभावी करणार

1 month ago | [YT] | 0

Krushi Pradhan TV

शाळांकडून विशिष्ट दुकानातूनच गणवेश खरेदीची सक्ती?

1 month ago | [YT] | 0

Krushi Pradhan TV

जलसंधारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश

1 month ago | [YT] | 0

Krushi Pradhan TV

अवैध डान्स बार रोखण्यासाठी पोलीस कायद्यात दुरुस्ती करणार

1 month ago | [YT] | 0