🙏welcome to देव वारी channel🙏
नमस्कार भक्तांनो, 'देव वारी' चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत..🙏🙏
🚩एक पाऊल भक्तीकडे, एक वारी देवाकडे...🚩
आमचे 'देव वारी' हे चॅनेल महाराष्ट्राची महान संतांची परंपरा, अध्यात्म, आणि दैवी कथा घराघरात पोहोचवण्यासाठी वाहिलेले आहे. विशेषतः भगवान श्री दत्तगुरूंची उपासना, अवतारांच्या कथा, आणि भक्ती मार्गाची सोपी माहिती आम्ही या चॅनेलच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.
जर तुम्हाला मानसिक शांतता, सकारात्मक ऊर्जा आणि अध्यात्माचे खरे ज्ञान हवे असेल, तर आमच्या या परिवारात नक्की सामील व्हा. चॅनेलला Subscribe करा आणि भक्तीच्या या सुंदर वारीत आमचे सहप्रवासी व्हा!
✨अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त✨