नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे "Sath Marathi" YouTube channel वरती स्वागत आहे.या चॅनेल द्वारे आपल्याला नोकरी विषयक माहिती दिली जाईल. नोकरी जाहिरात, जॉब भरती, सरकारी नोकरी,सरळसेवा भरती, Gk Question, General Knowledge, भरती विषय मार्गदर्शन, अभ्यासक्रम संपूर्ण माहिती मिळणार आहे.

अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या "साथ मराठी" या चॅनेल ला सबस्क्रायब करायला विसरु नका.

धन्यवाद😘💕


Sath Marathi

✍️वास्तविक संख्या (Real Numbers)
#gk #gkchallenge #gktraining #gkquiz #maths #mathematics #mathgk

5 months ago | [YT] | 0

Sath Marathi

✍️सामान्य ज्ञान जनरल नॉलेज (basic info)
#education #gk #gktips #science #scinencegk

6 months ago | [YT] | 0

Sath Marathi

अधिक अधिक पोस्ट पाहण्यासाठी आपले फेसबुक पेज जॉइन करा..👇
www.facebook.com/share/19PtyQqwCT/

6 months ago (edited) | [YT] | 0

Sath Marathi

महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग परीक्षेचे प्रवेशपत्र, वेळापत्रक जाहीर (टेलिग्राम चॅनेल वरती लिंक मिळेल)

8 months ago | [YT] | 0

Sath Marathi

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड भरती २०२४.
⇒ पदाचे नाव: ग्रॅज्युएट अप्रेंटिस, तंत्रज्ञ शिकाऊ, ट्रेड अप्रेंटिस.

⇒ एकूण रिक्त पदे: 378 पदे.

⇒ शैक्षणिक पात्रता: अभियांत्रिकी डिप्लोमा.

⇒ वेतन/ मानधन: दरमहा रु.7000/- दरमहा ते रु.9000/- दरमहा.

⇒ वयोमर्यादा: 18 वर्षांपेक्षा कमी नसावे.

⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.

⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 डिसेंबर 2024.
Selection Process (भर्ती प्रक्रिया)

🛑Selection Process is: Merit List



RCFL Apprentice 2024 Stipend

Graduate Apprentice: Rs.9000/- per month
Technician apprentices or diploma holder: Rs.8000/- per month
Technician (vocational) apprentice: Rs.7000/- per month

1 year ago | [YT] | 1

Sath Marathi

बँक ऑफ इंडिया, विभागीय कार्यालय रत्नागिरी भरती २०२४.
⇒ पदाचे नाव: वॉचमन कम गार्डनर.

⇒ एकूण रिक्त पदे: 01 पदे.

⇒ नोकरी ठिकाण: सिंधुदुर्ग, रत्नागिरी झोन.

⇒ शैक्षणिक पात्रता: ७वी उत्तीर्ण.

⇒ वेतन/ मानधन: दरमहा रु. 12,000/-.

⇒ वयोमर्यादा: 22 – 40 वर्षे.

⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन.

⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 05 डिसेंबर 2024.

⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 डिसेंबर 2024.

⇒ अर्ज सादर करण्याचा पत्ता: बँक ऑफ इंडिया, स्टार सिंधुदुर्ग RSETI, लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयासमोर, तहसील कार्यालयाजवळ, कुडाळ, 416520.

Age Limit (वयाची अट) – [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट], Salary Details

Age limit:

Min 22 years and Max 40 years.
Salary Details:

Salary: Rs. 12,000/- per month.
Monthly Mobile allowance: Rs. 300/-.
Annual health insurance amount: Rs. 5,000/-.

1 year ago | [YT] | 0

Sath Marathi

मित्रांनो, तुम्हाला युट्युब वरती चॅनेल बनवुन पैसे कमवायचे आहेत का? तसे त्या रिलेटेड व्हिडिओ घेऊन यायला. (मित्रांनो, खरंच सांगतोय चॅनेल वरुन खुप पैसे कमावता येतात. अगदी सरकारी नोकरीला नाही ऐकणार) 👇👇

2 years ago | [YT] | 2

Sath Marathi

कोणाकोणाला युट्युब चॅनेल बनवुन पैसे कमवायचे आहेत?

3 years ago | [YT] | 0

Sath Marathi

SSC GD पदे 24000+ होती त्यात वाढ होऊन 45000+ झाली आहेत.👇👇

3 years ago | [YT] | 0

Sath Marathi

तलाठी भरती 2022-2023 पात्रता 👇👇

3 years ago | [YT] | 0