👉 ह्या चॅनलवरती महाराष्ट्रातील किल्ले , प्रेरणादायी व्हिडिओ , भारतातील राजकीय माहिती , पर्यटन स्थळे , ऐतिहासिक वास्तू , धबधबे , किर्तने , Experiment चे व्हिडिओ पाहवयास मिळेल तसेच
ह्या चायनलवरती आम्ही महाराष्ट्रातील महाराष्ट्राला अपरिचित असलेले पर्यटन स्थळे , ऐतिहासिक वास्तू चा शोध घेऊन व्हिडिओ टाकत आहोत तरी आपल्याला आमचे व्हिडिओ आवडल्यास
आमच्या या चायनलला Subscribe करायला विसरू नका
|| ......... THANKS ..........
Local To Global महाराष्ट्र
ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड गेली आहे. मी आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
आशाताई भोसले यांच्या आवाजात विलक्षण माधुर्य, विविधता आणि भावनांची अप्रतिम अभिव्यक्ती होती. हिंदी, मराठीसह विविध भारतीय भाषांमधील हजारो गाण्यांमधून त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ‘पिया तू अब तो आजा’, ‘दम मारो दम’, ‘इन आंखों की मस्ती’, ‘चुरा लिया है तुमने’ यांसारखी असंख्य गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. त्यांच्या गायकीत आधुनिकतेसोबतच पारंपरिकतेचा सुंदर संगम दिसून येतो.
आशाताई भोसले यांचा संगीत प्रवास म्हणजे कठोर परिश्रम, सातत्य आणि कलेप्रति असलेल्या निष्ठेचे प्रतीक आहे. त्यांनी अनेक पिढ्यांतील श्रोत्यांना आपल्या सुरांनी मंत्रमुग्ध केले. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. आपल्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीत आशाताई भोसले यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. आपल्या कर्तृत्वाने संगीत क्षेत्रात त्यांनी मानाचे स्थान निर्माण केले. त्यांच्या अद्वितीय योगदानामुळे त्यांना जागतिक स्तरावरही विशेष ओळख मिळाली होती. आशाताईंच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना झालेले हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करतो.🙏 #aashabhosle #vachistsule
2 weeks ago | [YT] | 10
View 0 replies
Local To Global महाराष्ट्र
गेवराई विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारेल ?
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
Local To Global महाराष्ट्र
राष्ट्रवादी कॉंग्रेस चा राष्टीय दर्जा राजकीय सूडबुद्धीने काढला असेल ?
3 years ago | [YT] | 0
View 0 replies
Local To Global महाराष्ट्र
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
#YaswantraoChavan
3 years ago | [YT] | 2
View 0 replies
Local To Global महाराष्ट्र
गेवराई तालुक्यामधील वंजारवाडी गावच्या हर्षा पवार चा आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यासाठी निवड ..... Congratulations🎉👏👏 💐💐🙏🙏
3 years ago | [YT] | 2
View 0 replies
Local To Global महाराष्ट्र
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री नामदार देवेंद्र फडणीस यांनी आज विधानसभेत मांडलेल्या अर्थसंकल्पात झालेल्या प्रमुख घोषणा बद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करुन सांगा.....?
3 years ago | [YT] | 0
View 0 replies
Local To Global महाराष्ट्र
सर्वश्री, जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमना निमित्त आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा
3 years ago | [YT] | 2
View 0 replies
Local To Global महाराष्ट्र
पुण्याचा कौल कुणाला ....?
3 years ago | [YT] | 0
View 0 replies
Local To Global महाराष्ट्र
चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीमध्ये नाना काटे विरुद्ध अश्विनी जगताप यांच्या सामन्यात कोण बाजी मारेल...?
3 years ago | [YT] | 1
View 0 replies
Local To Global महाराष्ट्र
तुम्हाला काय वाटते .....? धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने कोणाला द्यावे ...!?
3 years ago | [YT] | 1
View 0 replies
Load more