Motilal Sangle Globmoney Digital Solar Sarvises

My self Motilal Sangle


Motilal Sangle Globmoney Digital Solar Sarvises

शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या गरजा भागवण्यासाठी आणि विजेवरील खर्च कमी करण्यासाठी सरकारने "मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना" राबवली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ९०% इतकी मोठी आर्थिक मदत (SC/ST शेतकऱ्यांसाठी ९५%) दिली जाते. यामुळे सुमारे ₹४ लाख किंमतीचा सोलर पंप शेतकऱ्यांना केवळ ₹१०,००० ते ₹५०,००० मध्ये मिळतो.

या सौर पंपामुळे शेतकऱ्यांना कुठल्याही वेळेला सिंचन करता येते, विजेवर अवलंबून राहावे लागत नाही, आणि शेतीसाठी स्वच्छ, टिकाऊ आणि खर्चकमी उपाय मिळतो. पिकांचे उत्पादनही वाढते आणि पाण्याचा वापर योग्य पद्धतीने करता येतो.

या योजनेंतर्गत बसवलेले सोलर पंप दीर्घकाळ टिकणारे असून त्याला ५ वर्षांची देखभाल आणि विमा संरक्षण मिळते.

सौर ऊर्जेचा उपयोग केल्यामुळे पर्यावरणाचीही बचत होते आणि शेतकऱ्यांना एक शाश्वत आधार मिळत आहे. सरकारचा हा पुढाकार म्हणजे शेतीच्या स्वयंपूर्णतेकडे एक ठोस पाऊल आहे..

#सौरऊर्जा #मुख्यमंत्री_सौर_कृषीपंप_योजना #SolarPumpYojana #Maharashtra_Government

5 months ago | [YT] | 3

Motilal Sangle Globmoney Digital Solar Sarvises

* 🚨🚨🚨🚨

*पीकविमा 2025 साठी 14 दिवसाची मुदतवाढ*
*14ऑगस्ट 2025*


➡️ *आवश्यक कागदपत्रे👇🏻👇🏻*

*✅ आधार कार्ड*
*✅ *७/१२ **
*✅ बैंकेचे खाते पुस्तक / पासबुक*
*✅ सोबत OTP साठी मोबाईल*
*कागदपत्र Whatsapp केले तरी आपला पिक विमा भरून मिळेल*

*मोतीलाल सांगळे*
*भुमिराजा डिजिटल इन्शुरन्स सर्विसेस चापडगाव*
*मो 9763028985/9763028958*

5 months ago | [YT] | 3