आज पुणे येथे 'पुनर्निर्माण सोशल फाउंडेशन' च्या वतीने सीओईपी (COEP) अभियांत्रिकी महाविद्यालयातील ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थिनींना दरमहा रु १०,००० हजार ची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष राजेश राठोड यांच्या शुभहस्ते या शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले.
राज्य शासनाने मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण लागू केले असले, तरी इतर दैनंदिन खर्चांमुळे गरजू कुटुंबांना मोठी काटकसर करावी लागते. त्यामुळे ही काटकसर थांबावी आणि मुलींना शिक्षणाचा आनंद मोकळेपणाने घेता यावा, यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत फाउंडेशनने घेतलेला हा निर्णय अत्यंत कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे. समाजातील अशा पुढाकारामुळे ग्रामीण भागातील मुलींच्या उच्च शिक्षणाला नक्कीच मोठे बळ मिळेल आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होईल.
कोथरुडमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजपा पुणे शहर महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा हर्षदा फरांदे यांच्या संयोजनातून महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंच्या विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन केले.
महिलांच्या कला, कौशल्य आणि उद्योजकतेला व्यासपीठ देणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. महिला स्वावलंबी व्हाव्यात आणि त्यांच्या मेहनतीला योग्य बाजारपेठ मिळावी, यासाठी अशा उपक्रमांना सदैव प्रोत्साहन देत राहू.
या कार्यक्रमास नगरसेवक पुनीत जोशी, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, भाजपा पुणे शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ, सरचिटणीस दीपक पोटे, कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष गिरीश खत्री, मंडल अध्यक्षा ॲड. प्राची बगाटे, विवेक मेथा यांच्यासह मान्यवर आणि महिला उपस्थित होत्या.
पिंपरी येथे अन्नामृत फाऊंडेशन आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने नूतनीकरण करण्यात आलेल्या शालेय पोषण आहाराच्या केंद्रीय स्वयंपाकगृहाचे उद्घाटन केले.
विद्यार्थ्यांना स्वच्छ, पौष्टिक आणि दर्जेदार आहार मिळावा, यासाठीचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. या उपक्रमाला शुभेच्छा देत पुढील कार्यासाठीही मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, इस्कॉन इंडियाचे गौरांग प्रभू, आमदार श्रीकांत भारतीय, आमदार अमित गोरखे, महापौर रवी लांडगे, नगरसेविका सारिका मासुळकर, वैशाली घोडेकर, नगरसेवक राहुल भोसले, सिद्धार्थ बनसोडे, संस्थेचे संजय टीक्कू आदी उपस्थित होते.
१८९३ च्या शिकागो जागतिक धर्मपरिषदेत आपल्या ऐतिहासिक भाषणातून भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान आणि बंधुत्वाची शिकवण जगभर पोहोचवणाऱ्या स्वामी विवेकानंद यांना 'दिग्विजय दिना'निमित्त विनम्र अभिवादन!
भारतीय संस्कृतीचे सामर्थ्य विश्वाला दाखवून देणाऱ्या या महान युगपुरुषाच्या विचारांना कोटि-कोटि प्रणाम!
सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी आकारणीबाबत आज सविस्तर आढावा बैठक घेतली.
नागरिकांकडून प्राप्त झालेल्या हरकती, तक्रारी व सूचनांचा वस्तुनिष्ठपणे विचार करून, नागरिकांना दिलासा मिळेल आणि महापालिकेला आवश्यक निधी उपलब्ध होईल, अशा समतोल भूमिकेतून निर्णय घेण्याच्या सूचना संबंधित समितीला दिल्या.
नागरिकांचा विश्वास संपादन करून घरपट्टीच्या प्रश्नावर पारदर्शकपणे कार्यवाही करावी. महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीने नागरिकांच्या अडचणींचा अभ्यास करून योग्य शिफारसी सर्वसाधारण सभेसमोर मांडाव्यात, असे निर्देश दिले.
या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, महापालिका आयुक्त संजीता महापात्र, उपमहापौर गजानन मगदूम, स्थायी समिती सभापती अतुल माने, उपायुक्त राहुल रोकडे, माझे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, गटनेते संदीप आवटी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सांगली जिल्ह्यातील संभाव्य टंचाई स्थितीच्या अनुषंगाने आज आढावा बैठक घेतली.
उपलब्ध पाणीसाठा, टँकर, चारा डेपो आणि जलस्रोतांचे नियोजन यांचा आढावा घेतला. विशेषतः जत, आटपाडी आणि कवठेमहांकाळ या अवर्षणप्रवण तालुक्यांवर लक्ष केंद्रित करून, आगामी काळात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कायम राहील यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
जिल्ह्यातील ८३ प्रकल्पांमध्ये सध्या ३४ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून टंचाई परिस्थिती प्रभावीपणे हाताळण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, असे निर्देश दिले.
या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, अधीक्षक अभियंता महादेव कदम, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. महादेव गवळी, जिल्हा जलसंधारण अधिकारी बाळासाहेब आजगेकर, मेज़ विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Chandrakant Patil
गरजू मुलींच्या शिक्षणासाठी 'पुनर्निर्माण सोशल फाउंडेशन'चा कौतुकास्पद पुढाकार!

📍११ सप्टेंबर २०२६ | पुणे
#Pune #COEP #GirlChildEducation #Scholarship #HigherEducation
2 days ago | [YT] | 7
View 0 replies
Chandrakant Patil
कोथरुडमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजपा पुणे शहर महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा हर्षदा फरांदे यांच्या संयोजनातून महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंच्या विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन केले.
महिलांच्या कला, कौशल्य आणि उद्योजकतेला व्यासपीठ देणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. महिला स्वावलंबी व्हाव्यात आणि त्यांच्या मेहनतीला योग्य बाजारपेठ मिळावी, यासाठी अशा उपक्रमांना सदैव प्रोत्साहन देत राहू.
या कार्यक्रमास नगरसेवक पुनीत जोशी, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, भाजपा पुणे शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ, सरचिटणीस दीपक पोटे, कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष गिरीश खत्री, मंडल अध्यक्षा ॲड. प्राची बगाटे, विवेक मेथा यांच्यासह मान्यवर आणि महिला उपस्थित होत्या.
📍११ सप्टेंबर २०२६ | कोथरूड
#Kothrud #WomenEmpowerment #MahilaUdyog #Ganeshotsav #BJP
2 days ago | [YT] | 14
View 3 replies
Chandrakant Patil
विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी अन्नामृतचा स्तुत्य उपक्रम!
पिंपरी येथे अन्नामृत फाऊंडेशन आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने नूतनीकरण करण्यात आलेल्या शालेय पोषण आहाराच्या केंद्रीय स्वयंपाकगृहाचे उद्घाटन केले.
विद्यार्थ्यांना स्वच्छ, पौष्टिक आणि दर्जेदार आहार मिळावा, यासाठीचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. या उपक्रमाला शुभेच्छा देत पुढील कार्यासाठीही मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, इस्कॉन इंडियाचे गौरांग प्रभू, आमदार श्रीकांत भारतीय, आमदार अमित गोरखे, महापौर रवी लांडगे, नगरसेविका सारिका मासुळकर, वैशाली घोडेकर, नगरसेवक राहुल भोसले, सिद्धार्थ बनसोडे, संस्थेचे संजय टीक्कू आदी उपस्थित होते.
📍११ सप्टेंबर २०२६ | पिंपरी
#Pimpri #PimpriChinchwad #AnnamritFoundation #SchoolNutrition #पिंपरी
2 days ago | [YT] | 6
View 0 replies
Chandrakant Patil
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूज्य डॉ.मोहन भागवत जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो हिच आई अंबाबाई चरणी प्रार्थना!
#मोहन_भागवत
#Mohan_Bhagwat
2 days ago | [YT] | 8
View 1 reply
Chandrakant Patil
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूज्य डॉ.मोहन भागवत जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो हिच आई अंबाबाई चरणी प्रार्थना!
#मोहन_भागवत
#Mohan_Bhagwat
2 days ago | [YT] | 2

2 days ago | [YT] | 4
View 0 replies
Chandrakant Patil
१८९३ च्या शिकागो जागतिक धर्मपरिषदेत आपल्या ऐतिहासिक भाषणातून भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान आणि बंधुत्वाची शिकवण जगभर पोहोचवणाऱ्या स्वामी विवेकानंद यांना 'दिग्विजय दिना'निमित्त विनम्र अभिवादन!
भारतीय संस्कृतीचे सामर्थ्य विश्वाला दाखवून देणाऱ्या या महान युगपुरुषाच्या विचारांना कोटि-कोटि प्रणाम!
#दिग्विजयदिवस #स्वामीविवेकानंद #DigvijayDiwas #SwamiVivekananda
2 days ago | [YT] | 4
View 0 replies
Chandrakant Patil
भूदान चळवळीचे प्रणेते आणि भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
अहिंसा, समता आणि लोककल्याणासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी राहील.
#आचार्यविनोबाभावे #AcharyaVinobaBhave
2 days ago | [YT] | 1
View 0 replies
Chandrakant Patil
सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी आकारणीबाबत आज सविस्तर आढावा बैठक घेतली.
नागरिकांकडून प्राप्त झालेल्या हरकती, तक्रारी व सूचनांचा वस्तुनिष्ठपणे विचार करून, नागरिकांना दिलासा मिळेल आणि महापालिकेला आवश्यक निधी उपलब्ध होईल, अशा समतोल भूमिकेतून निर्णय घेण्याच्या सूचना संबंधित समितीला दिल्या.
नागरिकांचा विश्वास संपादन करून घरपट्टीच्या प्रश्नावर पारदर्शकपणे कार्यवाही करावी. महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीने नागरिकांच्या अडचणींचा अभ्यास करून योग्य शिफारसी सर्वसाधारण सभेसमोर मांडाव्यात, असे निर्देश दिले.
या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, महापालिका आयुक्त संजीता महापात्र, उपमहापौर गजानन मगदूम, स्थायी समिती सभापती अतुल माने, उपायुक्त राहुल रोकडे, माझे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, गटनेते संदीप आवटी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
📍१० सप्टेंबर २०२६ | सांगली
#घरपट्टी #सांगली #मिरज #कुपवाड #Maharashtra
3 days ago | [YT] | 8
View 0 replies
Chandrakant Patil
सांगली जिल्ह्यातील संभाव्य टंचाई स्थितीच्या अनुषंगाने आज आढावा बैठक घेतली.
उपलब्ध पाणीसाठा, टँकर, चारा डेपो आणि जलस्रोतांचे नियोजन यांचा आढावा घेतला. विशेषतः जत, आटपाडी आणि कवठेमहांकाळ या अवर्षणप्रवण तालुक्यांवर लक्ष केंद्रित करून, आगामी काळात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कायम राहील यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
जिल्ह्यातील ८३ प्रकल्पांमध्ये सध्या ३४ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून टंचाई परिस्थिती प्रभावीपणे हाताळण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, असे निर्देश दिले.
या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, अधीक्षक अभियंता महादेव कदम, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. महादेव गवळी, जिल्हा जलसंधारण अधिकारी बाळासाहेब आजगेकर, मेज़ विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
📍१० सप्टेंबर २०२६ | सांगली
#Sangli #WaterConservation #WaterManagement #ViksitMaharashtra #SangliDistrict
3 days ago | [YT] | 6
View 0 replies
Load more