Hi I am Prerana Chougule, Ex Deputy Manager in Multinational company,
This channel is about sharing my experience and views about Parenting our children, efficient household management and most importantly our self enrichment...
I would like to interact and also learn from you all...
We will together make our lives interesting, meaningful and happy... Stay tuned..
Prerana Chougule
भोगीच्या हार्दिक शुभेच्छा 💐🌿🍂🍁
1 week ago | [YT] | 18
View 0 replies
Prerana Chougule
व्हिडिओ मध्ये हा quote visible नाही म्हणून शेअर केला आहे...🤗
youtube.com/shorts/vQ-iDjrwtE...
1 week ago | [YT] | 32
View 0 replies
Prerana Chougule
बाप्पा लक्ष असुदे...
मोरया 🎉❣️
2 weeks ago | [YT] | 66
View 0 replies
Prerana Chougule
Happy new year everyone 🌻
May this year bring prosperity, happiness and joy...
Enjoy each n every moment of life...💖🎉
2 weeks ago | [YT] | 14
View 2 replies
Prerana Chougule
आज वर्षाचा शेवटचा दिवस...
नेहमी प्रमाणे या वर्षाने ही आपल्याला खूप काही शिकवलं... खूप काही घडलं...खूप काही बिघडलं.. खूप काही सावरलं.. काही हातातून निसटलं...काही अलगद हाताशी आलं..
पुढच वर्ष की असच काही असेल..
सरत्या वर्षाला नमन करून येणाऱ्या वर्षात ह्या फुलांसारखं आनंदान सामोरे जाऊया...
2 weeks ago | [YT] | 44
View 5 replies
Prerana Chougule
निसर्ग माझा सोबती 💐🍂🍁🌿
निसर्ग तसा मला नेहमीच खुणावतो...
पण काल माझ्या कॅमेरा मध्ये कैद झालेला हा फोटो खूप काही सांगून जातो...
निसर्गाच्या अप्रतिम छटा या मध्ये उमटल्या आहेत...
आणि नेहमी सारखं एक गाणं गुणगुणले...
🎶🎵" ही वाट दुर जाते " 🎶🎵
3 weeks ago (edited) | [YT] | 80
View 11 replies
Prerana Chougule
🤞
3 weeks ago | [YT] | 32
View 2 replies
Prerana Chougule
माझ्या आवडीची ही आता नवीन जागा बनलेली आहे.... 🩷
या नवीन घरात आल्यापासून खूप वेळ माझा इकडेच जातो...🌅
या रिलेटेड मी काही व्हिडिओ सुद्धा शेअर केलेले आहेत ते सुद्धा नक्की बघा...🤞
इथे उभारून एक गाणं मनात आलं... 🎶
मन तळ्यात, मळ्यात जाईच्या कळ्यात..💞
याला मी म्हणते,
छोट्या गोष्टींमधला मोठा आनंद...❣️🤞
4 weeks ago | [YT] | 57
View 9 replies
Prerana Chougule
Video बनवला आहे तरी पोस्ट करायचं कारण असं, जस मी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की आम्ही सामान शिफ्ट करत आहोत तर ते उद्या सकाळी करायचा आहे.. बऱ्यापैकी मी packing केलेल आहे पण काही गोष्टींसाठी मला प्रमोद ची मदत लागणार होती... तो मला म्हणाला होता की मी रात्री आल्यानंतर करू आपण...
पण मी हा व्हिडिओ पोस्ट केला आणि मला वाटतं अगदी पाचच मिनिटात त्याचा फोन आला की काहीतरी इमर्जन्सी झालेली आहे आणि मला जावं लागेल आणि मला यायला वेळ लागेल...
तर हेच होतं म्हणजे मला खरोखर हसू आलं... असो याही आधी आपण खूप गोष्टींना सामोरे गेलेलो आहोत तर आता या गोष्टी तर एकदम छोट्या आहेत...
पण एक गाणं मनात आलं
इतनी शक्ती हमे देना दाता मन का विश्वास कमजोर हो ना...
😄😄
youtube.com/shorts/Lv8y2FY_uk...
1 month ago | [YT] | 8
View 4 replies
Prerana Chougule
हा लेख आज पेपर मध्ये वाचला... सध्याच्या राजकारणाबद्दल आपल्या सर्वांच्या मनात येणारे विचारच ह्या मध्ये मांडलेले आहेत..
एकदा जरूर वाचा...
1 month ago | [YT] | 16
View 1 reply
Load more