नमस्कार मित्रांनो,
MalvaniOnWheels परिवारात सामील झाल्याबद्दल धन्यवाद.
मी विनय प्रकाश राणे.
मी Software Engineer आहे.
Driving, Travel, Photography आणि Videography हे माझे छंद आहेत.
मी कुठे प्रवास आणि टूरसाठी जातो त्या आठवणी टिपायला आणि तुमच्यासोबत शेअर करायला आवडते.
त्यासोबतच मी त्या ठिकाणाची माहिती तुम्हा सर्वांसोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे.
Instagram:
www.instagram.com/malvanionwheels
Youtube:
youtube.com/@UCtytypf_YBfEbD6u5VBQSYg
WhatsApp Channel:
whatsapp.com/channel/0029Vb5XFbA5q08eT7iQFX0O
Facebook:
www.facebook.com/VinayPrakashRane
Homemade Recipe Channel:
youtube.com/@UCPTchPRO11sxhjNiTjxx1pw
Cafe
Hangout
Cuisine
Food day
Food videos
Foods
Spicy
Spices
Snacks
Breakfasts
Food
Food vlog
Marathi vlog
Marathi food
Traditional food
Authentic food
Mumbai
Maharashtra
Travel vlog
Fast food
Explore
Family
हरि ओम..
श्री राम..
अंबज्ञ..
जय जगदंबा जय दुर्गे..
!!..नाथसंविधा..!!
MalvaniOnWheels
शिमग्याला गावी चाल्लात? तर हा व्हिडिओ नक्की पाहा😳
https://youtu.be/5F20KO1oLVk
तुमचं काय मत आहे, होईल का ह्या वर्षी?
1 day ago | [YT] | 1
View 0 replies
MalvaniOnWheels
नणंद भावजय प्रेम😃 | ऋतूजाने बनवले भरलं पापलेट चिकन लॅालिपॅाप आणि कोळंबी फ्राय😋
https://youtu.be/nMcxqxfZqAk
3 days ago | [YT] | 5
View 2 replies
MalvaniOnWheels
श्री रामेश्वर सप्ताह🌺🙏🏼 | कणकवली भिरवंडेतील भक्तिमय सोहळा ✨ | Konkan Festival
https://youtu.be/Jd13PO0Cw0k
6 days ago | [YT] | 7
View 0 replies
MalvaniOnWheels
Family सोबत बालपणीचे खेळ खेळलो आणि बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या😍
https://youtu.be/tV7JPac2vog
1 week ago | [YT] | 11
View 0 replies
MalvaniOnWheels
वैभववाडी कोल्हापूर Highway🛣️ | व्यवहारी नाते संबंध प्रगती
https://youtu.be/3lGx3VPUAXA
तुमचं काय मत आहे?
हा महामार्ग व्यवहारी नातेसंबंध वाढवण्यासाठी उपयोगी पडेल?
1 week ago | [YT] | 8
View 0 replies
MalvaniOnWheels
तुम्हाला पण हा Resort नक्की आवडेल😍 | ३ पिढ्या एकत्र आल्या | फुल धमाल मस्ती 😂
https://youtu.be/GiRxH5FrhGY
2 weeks ago | [YT] | 9
View 0 replies
MalvaniOnWheels
आळंदी समाधी मंदिर 🌺🙏🏼 | अस्सल original घोंगडी आणि चकवा(टाळ) कुठे मिळतात🤔
https://youtu.be/ejos4k5u6dI
3 weeks ago | [YT] | 11
View 0 replies
MalvaniOnWheels
Best Malvani Food in Dombivli | मेहुणीच्या हातचं 'चिकन मालवणी'
https://youtu.be/3yg_v7mab24
3 weeks ago | [YT] | 7
View 0 replies
MalvaniOnWheels
लालबाग मध्ये 3 मुलांच्या Business ची कमाल😃
https://youtu.be/7xLyOjjodwQ
4 weeks ago | [YT] | 6
View 0 replies
MalvaniOnWheels
नमस्कार मित्रांनो
तुम्हाला माहिती असेलच की, आम्ही दर मंगळवारी संध्याकाळी ६:३० वाजता आमचा युट्यूब व्हिडिओ पोस्ट करायचो.
आता आम्ही आमचा युट्यूब व्हिडिओ अपलोड वेळ बदलला आहे, म्हणजेच दर शुक्रवारी संध्याकाळी ६:३० वाजता.
त्यासोबतच आम्हाला तुमचा युट्यूब व्हीलॉग कोणत्या दिवशी अपलोड करायचा हे तुमच्याकडून ऐकायला आवडेल.
बहुसंख्य प्रतिसादाच्या आधारे आम्ही एक दिवस ठरवू.
4 weeks ago | [YT] | 3
View 2 replies
Load more