ग्रामीण व शहरी भागातील लोकजीवन, शेतीव्यवसाय, शेतकऱ्याची तळागाळातील माहिती, शहरी भागातील रोजगाराचे उद्योग,रोजगार देणारे विषयी खास माहिती,शेतकरी बांधवांच्या पीक पाण्याबाबत, ग्रामीण भागातील विशेष, ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थीच्याबाबतींत, स्नेहसंमलनाचे, विशेष कार्यक्रम, ग्रामीण भागातील जंगलातील, जलाशय, निसर्गरम्य परिसर, धबधबे, ग्रामीण भागातील धार्मिक उत्सव, पायदळ दिंडी, सर्व धार्मिक व्हिडिओ इत्यादी, सर्व ग्रामीण भागातील चालीरिती,खेळ , सण उत्सव ,देवालये,देवस्थाने,थोर समाज सुधारक ,विचारवंत यांना स्थान देऊन व All सर्व काही याबद्दलची विशेष माहिती देणारे यूट्यूब चॅनेलआहे
Balabhau Satote All
खारपान पट्ट्यातील कपाशी वेचण्यासाठी मजूर टंचाई असल्याने शेतात कापुस सुकत आहे #cotton #कपाशी #शेतीसमस्या #balabhausatoteall
3 weeks ago | [YT] | 2
View 0 replies
Balabhau Satote All
अमरावती जिल्ह्यातील सामदा येथील गाथा पारायण सोहळा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला जाऊन पाहू शकता #तुकाराममहाराजगाथापारायणसोहळासामदा #सामदा
1 month ago | [YT] | 8
View 0 replies
Balabhau Satote All
लवकरच येत आहे केळीवेळीच्या श्री हनुमान क्रीडा प्रसारक मंडळ यांच्या स्थापनेपासून आज पर्यंतचा इतिहास सांगणारी कथा सर्व लेखाजोगा कधीच आपण ऐकला नसेल पाहिला नसेल सर्व कबड्डी प्रेमींनी हा व्हिडिओ जरूर पहावा. #कबड्डी #कबड्डीचीपंढरीकेळीवेळी #balabhausatoteall #विदर्भातीलकबड्डीचीपंढरी
2 months ago | [YT] | 11
View 0 replies
Balabhau Satote All
केळीवेळी येथील दिनांक ५ डिसेंबर रोजी सायंकाळी कबड्डी स्पर्धा चे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी खेळाडू आणि प्रेक्षक उपस्थित होते #कबड्डीस्पर्धा #हनुमानमंडळकेळीवेळी#balabhausatoteall
2 months ago | [YT] | 4
View 0 replies
Balabhau Satote All
शेतकऱ्याच्या व्यथा मांडणारा व्हिडिओ शेतकरी बांधवांनी तरी एकदा जरूर पहा व्हिडिओ पाहून आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट कराअसे व्हिडीओ पाहण्यासाठी subscribe करा #balabhausatoteall #शेतकरीव्यथा #ग्रामीणभागातीलविशेष
5 months ago | [YT] | 1
View 0 replies
Balabhau Satote All
केळीवेळी येथील गायरान भूमीमध्ये असलेल्या श्री पद्मेश्वर मंदिरात श्री शिवपार्वती विवाह सोहळा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा
10 months ago | [YT] | 2
View 0 replies
Balabhau Satote All
आज श्री संत गजानन महाराज शेगाव यांच्या प्रकट दिनी मंदिरात जे भक्त जाऊ शकले नाहीत अश्यासाठी आम्हीं मंदिरातील व्हिडिओ घेउन आलो आहे तरी कृपया चॅनेल वर जावून बघा #श्री गजाननमहाराजप्रकटदिन२०२५ #जयगजानन
1 year ago | [YT] | 3
View 0 replies
Balabhau Satote All
अकोट तालुक्यातील बऱ्याच शेतात मजुर मिळेना, कापूस सुकत असल्याने शेतकऱ्याचे नुकसान होत आहे #कपाशी #शेतकरीसमस्या #agriculture #farming #शेतीविषयक
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
Balabhau Satote All
आमच्या यूट्यूब चॅनेल वर कोणते व्हिडिओ आपणास जास्त आवडतात ते खालील दिलेल्या अंकामधून एक अंक निवडा म्हणजे आम्हाला तसे काम करता येऊन आपल्यासाठी योग्य व्हिडिओ घेऊन येता येईल #balabhausatoteall
1 year ago | [YT] | 0
View 0 replies