Hello
Dear Students , Teachers and competitive exam Aspirants
Welcome to Our Youtube Channel
आपल्या Akshay Gore Youtube चॅनेल वर पुढील विषयांबद्दल दर्जेदार मार्गदर्शनपर Video Lectures Upload केले जातात

शिक्षक पात्रता परीक्षा ( TET EXAM )
शिक्षक अभियोग्यता चाचणी
( TAIT Exam )
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET )

Child psychology and Pedagogy

सेट नेट परीक्षा शिक्षणशास्त्र विषय

बालमानसशास्त्र व अध्यपनशास्त्र ( TET, CTET, SET, NET, केंद्रप्रमुख )

स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण
( शब्दसंग्रह , प्रश्न विश्लेषण )

स्पर्धा परीक्षा गणित ( 5 सेकंद tricks )

स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता ( SHORT TRICKS )

शालेय इतिहास भूगोल सामान्य विज्ञान ( नोट्स )

5 वी स्कॉलरशिप
5 वी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा
8 वी स्कॉलरशिप परीक्षा
NMMS परीक्षा

गणित मराठी बुद्धिमत्ता संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित VIDEOS


"Education is not preparation for life...education is life itself."

John Dewey


Akshay Gore

CTET 2026 – महत्त्वाची सूचना

CTET च्या 22 व्या आवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरुवातीला 11 मे 2026 ते 10 जून 2026 या कालावधीत सुरू होती. त्यानंतर ज्या पात्र उमेदवारांना आधी अर्ज करता आला नव्हता, त्यांच्यासाठी 25 ऑगस्ट 2026 ते 1 सप्टेंबर 2026 या कालावधीत पुन्हा अर्ज करण्याची अतिरिक्त संधी देण्यात आली.

🔴 अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची संधी

Online Correction Window:
📅 7 सप्टेंबर 2026 ते 10 सप्टेंबर 2026

या कालावधीत उमेदवार त्यांच्या अर्जामधील लागू असलेल्या तपशीलांमध्ये ऑनलाइन दुरुस्ती करू शकतात.

👉 थोडक्यात: CTET Form मध्ये काही चूक असेल किंवा माहिती बदलायची असेल तर 7 ते 10 सप्टेंबर 2026 ही अंतिम संधी आहे.

1 day ago | [YT] | 10

Akshay Gore

TET पेपर फुटला,आपला वेळ अभ्यास वाया गेला, परीक्षा पुन्हा होणार... आता जे परीक्षेत येणार तेच घेणार...बेसिक पासून A TO Z सिलॅबस मानसशास्त्र 30 पैकी 30 मार्क्सची तयारी यूट्यूब वर सर्वांसाठी फ्री सोमवारपासून... यावेळेस करेक्ट कार्यक्रम करू...मी आहे ना...🎯✌🏻 बाकी सर्व तुमच्या रिस्पॉन्स आणि सपोर्ट वर अवलंबून आहे..

2 months ago (edited) | [YT] | 59

Akshay Gore

TET मराठी 30 पैकी 30 मार्क्स येणारच...35 तास लेक्चर करा...कायमचे पक्के घटक होणार... AKSHAY GORE अँप मधून कोर्स जॉइन करा 99₹ मध्ये

2 months ago | [YT] | 70

Akshay Gore

तुमच्या परीक्षेपर्यंत सर्व विषयांची महा रिविजन करा.. AKSHAY GORE अँप मध्ये

2 months ago | [YT] | 3

Akshay Gore

शेवटची संधी TET मध्ये पास होण्यासाठी बेस्ट REVISION टीम सोबत तयारी करा... AKSHAY GORE अँप मध्ये...

2 months ago | [YT] | 23

Akshay Gore

TET संपूर्ण BATCH माजी सैनिक विद्यार्थी यांना फ्री...असणार आहे... व्हॉट्सअँप मेसेज करा...तुमचा निकाल आम्ही आणणार च...

2 months ago | [YT] | 63

Akshay Gore

TET रद्द... अभ्यासात गॅप न देता महा रिविजन करा..AKSHAY GORE अँप डाउनलोड करा...

2 months ago | [YT] | 21

Akshay Gore

लेक्चर सुरू आहे जॉईन करा
https://youtu.be/BCjsbP9WVHo?si=yAMSk...

2 months ago | [YT] | 3

Akshay Gore

TET 2026 विज्ञान ( फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ) 17 लेक्चर मध्ये पूर्ण शेवटच्या दोन दिवसात संपूर्ण रिविजन होते...जॉइन करा AKSHAY GORE अँप मध्ये

2 months ago | [YT] | 69

Akshay Gore

महाराष्ट्रातील प्रत्येक शिक्षकांच्या मनातील आवाज ATM गुरु आशिष मगर सर यांची आमच्या घरी ग्रेट भेट ❤️🙏🏻

3 months ago | [YT] | 68