आंजर्ले येथे तरीबंदर परिसरात बोटींना भीषण आग; ग्रामस्थांची मोठी गर्दी
दापोली तालुक्यातील आंजर्ले ग्रामपंचायतीच्या शेजारी असलेल्या तरीबंदर परिसरात आज बोटींना अचानक भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. आग लागल्याचे समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. आगीची तीव्रता एवढी मोठी होती की, आगीचे लोट दूरवरून दिसत होते. घटनेची माहिती मिळताच आंजर्ले येथील ग्रामस्थांनी तातडीने तरीबंदर परिसराकडे धाव घेतली.
रत्नागिरी : मान्सूनपूर्व पावसाच्या पहिल्याच तडाख्यात कोकण रेल्वेच्या वेरवली ते आडवली रेल्वे स्थानकानजीक मार्गावर दरड कोसळून विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पूर्ववत सुरू झाली.
जिल्हाप्रमुख संजय कदम यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी
रत्नागिरी : उत्तर रत्नागिरीचे (खेड, गुहागर, दापोली, मंडणगड) जिल्हाप्रमुख संजय वसंत कदम यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
गेले काही दिवस जिल्हाप्रमुख संजय कदम शिंदे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा रंगली होती. याला त्यांच्याकडून अधिकृत दुजोरा आला नसला तरीही ते शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
ठाकरे पक्षात राहून त्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ठाकरे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे याची माहिती दिली आहे.
My Kokan

1 month ago | [YT] | 10
View 0 replies
My Kokan
दापोली नगरपंचायत निवडणूक: कृपा शशांक घाग यांची बिनविरोध नगराध्यक्षपदी निवड
mykokan.in/index.html/dapoli-nagar-panchayat-elect…
Join my kokan
👇🏻👇🏻👇🏻
chat.whatsapp.com/Ck11yyaWrv11qiQf3Oh5vy
1 year ago | [YT] | 32
View 0 replies
My Kokan
रत्नागिरी : मान्सूनपूर्व पावसाच्या पहिल्याच तडाख्यात कोकण रेल्वेच्या वेरवली ते आडवली रेल्वे स्थानकानजीक मार्गावर दरड कोसळून विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पूर्ववत सुरू झाली.
1 year ago | [YT] | 45
View 0 replies
My Kokan
रत्नागिरी पोलिसांचा धाडसी छापा, अनैतिक देहविक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश. खालील लिंक वर क्लिक करून अधिक माहिती घ्या
mykokan.in/index.html/ratnagiri-police-crack-down-…
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
My Kokan
दहावीच्या परीक्षेत कोकण पुन्हा अव्वल
mykokan.in/index.html/maharashtra-ssc-results-2025…
1 year ago | [YT] | 5
View 0 replies
My Kokan
दापोलीतील गावतळे गावात जळालेल्या अवस्थेत मृत मगर आढळली, गुन्हा दाखल
mykokan.in/index.html/crocodile-found-burnt-near-g…
1 year ago | [YT] | 5
View 0 replies
My Kokan
चिपळूणात धाडसी चोरी: महिलेने चुलत भावाच्या बागेतून 700 हापूस आंबे पळवले!
mykokan.in/index.html/chiplun-shocker-700-premium-…
1 year ago | [YT] | 2
View 1 reply
My Kokan
जिल्हाप्रमुख संजय कदम यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी
रत्नागिरी : उत्तर रत्नागिरीचे (खेड, गुहागर, दापोली, मंडणगड) जिल्हाप्रमुख संजय वसंत कदम यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
गेले काही दिवस जिल्हाप्रमुख संजय कदम शिंदे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा रंगली होती. याला त्यांच्याकडून अधिकृत दुजोरा आला नसला तरीही ते शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
ठाकरे पक्षात राहून त्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ठाकरे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे याची माहिती दिली आहे.
1 year ago | [YT] | 115
View 0 replies
My Kokan
mykokan.in/index.html/sources-inform-that-sanjay-k…
13 मार्च रोजी संजय कदम शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार! सूत्रांची माहिती
1 year ago | [YT] | 48
View 3 replies
My Kokan
https://youtu.be/ad42UyXCj3c
दाभोळ दापोली मुंबई एसटी बस मंडणगडमध्ये पलटी
*41 पैकी 7 प्रवासी जखमी*
Join my kokan
👇🏻👇🏻👇🏻
chat.whatsapp.com/GiiiqN2Yecf2OSGLHNnICc
1 year ago | [YT] | 2
View 1 reply
Load more