कोकण तक

तुमचा हक्काचा न्युज चॅनल कोकण तक

कोकण तक युट्यूब न्यूज चॅनलवर संपुर्ण कोकणातील ताज्या बातम्या व घडामोडी कोकण तक युट्यूब चॅनलद्वारे दर्शकांपर्यंत पोहचण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहोत, कोकण तक युट्यूब न्यूज चॅनलच्या माध्यमातून आमची टीम निस्वार्थीपणे जनतेच्या समस्या सरकार पर्यंत पोहोचविण्याचा, अन्याय विरोधात आवाज उठवण्यासाठी व सर्व समाजातील जाती धर्म न बाळगता न्याय देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे,
कोकण तक वृत्तवाहिनीवर वाढदिवसाच्या व निवडणूक प्रचार जाहिराती स्विकारल्या जातील संपर्क:- कोकण तक न्युज मुख्य कार्यालय - सवाद ता.पोलादपूर जि.रायगड 9552056078 / 9325222951

email - kokantak@gmail.com

website - www.kokontak.in

facebook - www.facebook.com/amir.tarlekar.5?mibextid=ZbWKwL