Target 100K !! श्री स्वामी समर्थ!!नमस्कार सगळ्यांना.🙏 मी सोनाली😊मी माझ्या या चॅनेल च्या माध्यमातून श्री स्वामी समर्थांचे दिव्य विचार,भक्तीपर संदेश,माझी दैनंदिन माझ्या घरातील स्वामी सेवा आणि नवीन नवीन श्री स्वामी समर्थांच्या मठाची आणि मंदिरांचे दर्शन घडवणार आहे.
माझ्या ह्या चॅनेल चां उद्देश एवढाच आहे की तुम्हा सगळ्यांच्या कडून श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण आणि श्री स्वामी समर्थांचे दर्शन घडावे आणि श्री स्वामी समर्थांचे दिव्य विचार तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहचावे,
तर तुम्ही पण माझ्या ह्या स्वामी सेवेत सहभागी व्हा.🙏आणि जो अनुभव आणि जी प्रचिती मी या स्वामी भक्तीत घेत आहे ती प्रचिती तुम्हाला सगळ्यांना सुद्धा मिळावी हाच माझा हेतू आहे.😍माझा उद्देश आवडला असेल तर माझ्या चॅनेल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा
!!🙏🌸श्री स्वामी समर्थ🌸🙏!!
कीर्ती स्वामींची
!! श्री स्वामी समर्थ !!
माझ्या सर्व You Tube फॅमिली ला माझी एक नम्र विनंती आहे की तुम्हाला सर्वांना माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा....🙏😊
15 hours ago | [YT] | 5
View 0 replies
कीर्ती स्वामींची
माझ्या सर्व You Tube फॅमिली ला शुभ गुरुवार
!! श्री स्वामी समर्थ!! !! श्री गुरुदेत दत्त !!🙏
4 days ago | [YT] | 44
View 2 replies
कीर्ती स्वामींची
उद्या संध्याकाळी ५:०० वाजता सर्वांनी आपल्या लाईव्ह ला जॉईन करा .....आत्तापर्यंत तुम्हा सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केलात तसेच आपल्या ह्या पहिल्या लाईव्ह ला सुद्धा जॉइन करून सपोर्ट करा..
!! श्री स्वामी समर्थ !!
6 days ago | [YT] | 16
View 0 replies
कीर्ती स्वामींची
Shree Swami samartha
1 week ago | [YT] | 66
View 4 replies
कीर्ती स्वामींची
|| श्री स्वामी समर्थ ||
🛑SUBSCRIBE 🛑
(4) SUBSCRIBERS NEEDED FOR
(400)🧿
1 week ago | [YT] | 17
View 2 replies
कीर्ती स्वामींची
|| जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ ||
✅💯🙏🏻
Target = 100K ✅🙏🏻
1 week ago | [YT] | 16
View 0 replies
कीर्ती स्वामींची
!!श्री स्वामी समर्थ!! 🙏🏻
1 week ago | [YT] | 51
View 4 replies
कीर्ती स्वामींची
Hi everyone, welcome to my new YouTube Community. Now you can post on my channel too. To get started, tell me in a post what you'd like to see next on my channel.
Visit my Community: youtube.com/@SonaliTupe7/community
4 weeks ago | [YT] | 2
View 0 replies