मोहनावती विचारधन - Digitally Powered By Flamingo Frames - आपली नाती..आपली माणसं प्रस्तुत.!
टेलीव्हिजन कमर्शियल फिल्म
शॉर्ट फिल्म
डॉक्यूमेंट्री फिल्म
फिचर फिल्म
कॉर्पोरेट इवेंट्स
सिनेमॅटिक वेडिंग,प्री-वेडिंग
एलईडी वॉल व ऑनलाईन व्हिडिओ स्ट्रिमींग
फेसबुक,युट्यूब,इंस्टाग्राम,कंन्टेट क्रियेशन व मार्केटिंग
फ्लेमिंगो फ्रेम्स
व्हिजवल मिडिया ॲडव्हर्टायझिंग
डांगे चौक वाकड पुणे ४११०३३
फ्लेमिंगो फ्रेम्स
व्हिजवल मिडिया ॲडव्हर्टायझिंग, स्वामी हॉस्पिटल,मेन रोड मुखेड जि नांदेड ४३१७१५
Flamingoframes.in
📧 flamingoframes08@gmail.com
📸 फोटो व व्हिडिओ बुकिंग संपर्क 📞8554000367
Flamingo Frames Check Us On
Web flamingoframes.com/
Youtube bit.ly/2Xh4K7b
Facebook bit.ly/2zvELOG
Instagram bit.ly/38JYvPq
मोहनावती विचारधन लिंक
फेसबूक -bit.ly/3hSwvxs
युट्युब bit.ly/2NiOOO1
उद्योग चर्चा..उद्योजकांसाठी, उद्योजकाद्वारे...!
By Entrepreneurs, For Entrepreneurs...!
उद्योग चर्चा
युट्युब bit.ly/2CAjQPR
फेसबूक bit.ly/3gaGnAk
मोहनावती विचारधन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आदरणीय मोहनावती मुखेड ज्येष्ठ धन्वंतरी डॉ आर जी स्वामी सर,आपणास दीर्घायुष्य आणि निरामय स्वास्थ्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना💐💐
#birthday #birthdaycake #instragam❤️ #drrgswami #shorts #youtube
3 days ago | [YT] | 15
View 0 replies
मोहनावती विचारधन
मोहनावती मुखेड तालुक्याचे भाग्यविधाते कार्यसम्राट आमदार आमचे सन्माननीय मित्र डॉ तुषारजी राठोड साहेब आपणास वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा
#birthday #birthdaycelebration #birthdaycake #drshivanandswami #flamingoframes #मोहनावतीविचारधन
2 weeks ago | [YT] | 28
View 0 replies
मोहनावती विचारधन
आमचे मार्गदर्शक मुखेड तालुक्याचे भाग्यविधाते कार्यसम्राट आमदार सन्माननीय डॉ तुषारजी राठोड साहेब आपणास वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा 💐🙏💐
#birthday #birthdaycelebration #birthdaycake #drshivanandswami #flingoframes #मोहनावतीविचारधन
2 weeks ago | [YT] | 41
View 0 replies
मोहनावती विचारधन
डॉ प्रभाकरराव सितानगरे एक आठवणींचा ठेवा....
-डाॅ.दिलीप पुंडे
पुंडे हॉस्पिटल मुखेड जि नांदेड
मंगळवार ९ डिसेंबर २०२५
——————————
मुखेड जि. नांदेड येथील ज्येष्ठ धन्वंतरी डॉ प्रभाकरराव सीतानगरे यांचे दि. ७ डिसेंबर, २०२५ रोजी वयाच्या ७९व्या वर्षी दुःखद निधन झाले या अगोदर दि. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी डॉ सुधाकरराव कोडगीरे गेले. अवघ्या वीस दिवसांत काळाने या दोन ज्येष्ठ धन्वंतरींना हिरावून नेले. या दोन डॉक्टरांचे जाणे ही मुखेड वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी हानी व पोकळी आणि मनाला हुरहुर लावणारी बाब .त्यामुळे
वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
डॉ प्रभाकरराव सितानगरे आणि माझा मागील ३८ वर्षांपासूनचा प्रदीर्घ सहवास. सुप्रभात मित्रमंडळ आणि वैद्यकीय संस्थेच्या माध्यमातून सातत्याने आमची भेट होत असते.
१९९९ साली सुप्रभात मित्रमंडळाची स्थापना कै. अनिल कोत्तावार यांच्या माध्यमातून झाली. यात डॉक्टर्स ,व्यापारी, शिक्षक, पत्रकार आदि विविध क्षेत्रांतील मान्यवर आहेत. सुप्रभात मित्रमंडळ म्हणजे मैत्र जीवांचे. मागील २६ वर्षांपासून रोज सकाळी आम्ही भेटतो. विविध राष्ट्रीय ,सामाजिक, अध्यात्मिक, साहित्यिक विषयावर चर्चा होत असते. डॉ सितानगरे सर म्हणजे अत्यंत मितभाषी आणि साहित्याची आवड असलेलं व्यक्तिमत्व. त्यांचे वाचन अफाट होते. चारोळी हा त्यांचा आवडीचा विषय आणि विविध चारोळ्या सांगणे हा त्यांचा छंद.*जणू शब्दप्रभूचं.* असा एकही दिवस गेला नाही की ज्या दिवशी आमची भेट आणि चर्चा झाली नाही.
डॉ सितानगरे म्हणजे अत्यंत संयमी व्यक्तिमत्व. संयम हा त्यांचा संस्कारच होता. मागील ५२-५३ वर्षे त्यांनी मुखेड आणि परिसरातील जनतेस अत्यंत प्रामाणिक वैद्यकीय सेवा दिली. रुग्ण हा त्यांच्या सेवेचा सदैव केंद्रबिंदू राहिला. आपले ज्ञान आणि अनुभवानुसार त्यांनी लाखो रुग्णांना वेदनामुक्त केले. संयम, प्रामाणिकता, मितभाषी आणि नेमकेपणा ही त्यांच्या जीवनाची वैशिष्ट्ये.
वैद्यकीय संस्था मुखेड आणि सुप्रभात मित्रमंडळ मुखेडच्या माध्यमातून राबविलेल्या अनेक राष्ट्रीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आपत्ती व्यवस्थापन, धार्मिक आदि कार्यांसाठी त्यांनी तन,मन आणि धनाने भरभरून योगदान दिले.
डॉ. सीतानगरे, डॉ. स्वामी आणि डॉ. इंगोले यांची मागील पन्नास वर्षांपासूनची घट्ट मैत्री या भागात सदैव चर्चेचा विषय राहिला . त्यांचे प्रत्येक कार्य ते एकमेकांच्या सल्ल्याशिवाय करीत नसत. कुठल्याही कार्यक्रमात त्यांच्यापैकी दोघे आले तर तिसरा कुठे ? विचारणा होई व तिसर्याच्या आगमणापर्यंत जागा राखून ठेवली जाई, इतकं सख्य. आता ही पोकळी कायमचीच..... त्याग ,समंजसपणा आणि सहनशीलता हा त्यांच्या मैत्रीचा घट्ट पाया होय. त्यांची ही मैत्री टिकवण्यात त्यांच्या कुटुंबियांचे योगदान अत्यंत मोलाचे. ही मैत्री पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील.
'दुःख अडवायला उंबऱ्या सारखा ।
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा |'
आरोग्य, साथीदार , संतती ,संपत्ती आणि प्रतिष्ठा ही पाचही सुख भगवंतांने त्यांच्या पदरात भरभरून टाकली.
त्यांच्या अंत्ययात्रेस हजारोंची उपस्थिती होती .
असं म्हणतात की माणसाच्या हृदयाचा आकार हा त्याच्या डाव्या मुठीएवढा असतो पण सामाजिकदृष्ट्या त्यांच्या अंत्यविधीस आलेल्या जनसंख्येवर तो ठरतो. डॉ सीतानगरे यांनी दिलेली सेवा, संकटकाळी अनेकांना केलेली मदत,त्यांचा जनसंपर्क आणि जगण्यातला प्रामाणिकपणा ही त्यांच्या आयुष्याची ओळख.
गदिमांच्या गीत रामायणातील ओळी .....
दैवजात दुःखे भरतां दोष ना कुणाचा |
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. ||
हेच अंतिम सत्य.
डॉ प्रभाकरराव सीतानगरे सदैव स्मरणात राहतील हे दुःख पेलण्यासाठी भगवंत त्यांच्या कुटुंबीयांना आत्मबल देवो ही प्रार्थना .
ओम शांती |ओम शांती || ओम शांती.||
#rip #fenural #भावपूर्णश्रद्धांजली
4 weeks ago (edited) | [YT] | 4
View 0 replies
मोहनावती विचारधन
कै.प्राचार्य किशोरराव शिरूरकर यांचे दुःखद निधन झाले आहे.जि.प.हा.मुलींचे मुखेड येथील शिक्षिका अश्विनी कुलकर्णी मॅडम यांचे ते पती होते.त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. शिरूरकर व कुलकर्णी परिवारास हे दुःख सहन करण्याची परमेश्वर शक्ती देवो.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!
#rip #femoralceromany #भावपूर्णश्रद्धांजली
1 month ago | [YT] | 3
View 0 replies
मोहनावती विचारधन
वैद्यकीय संस्था मुखेडचे माजी अध्यक्ष, आमचे नाना #डॉ_श्री_सुधाकरराव_कोडगिरे यांचे आज सकाळी ८.५० वा दुःखद निधन झाले.
त्यांनी मुखेड तालुका व परिसरात शासकीय रुग्णालय तसेच कोडगिरे हॉस्पिटलच्या माध्यमातून प्रदीर्घ काळ सर्व सामन्यांना अत्यंत दर्जेदार वैद्यकीय सेवा दिली.
विक्रमी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून राष्ट्रीय कार्यास हातभार लावला.कामाचा प्रचंड ताण असूनही नाना सदैव हसमुख असत. समाजातील सर्व स्तरातील लोकांशी त्यांचा दांडगा संपर्क होता तर नांदेड जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष श्री शंतनु कोडगिरे यांचे वडील होते यांचा अंत्यविधी मंगळवार दि १८ नोव्हेंबर २०२५ रोजी मुखेड जि नांदेड येथील राहत्त्या घरून सायंकाळी ५ वा निघून मोतीनाला स्मशान भूमी येथे होईल
🙏🏻ओम शांती🙏🏻
#rip #sadnewas
1 month ago | [YT] | 3
View 1 reply
मोहनावती विचारधन
आमदार डॉ तुषार गोविंदराव राठोड (मुखेड - कंधार विधानसभा) यांची सदिच्छा स्वग्रही भेट
बुधवार ६ नोव्हेंबर २०२५
डॉ आर जी स्वामी बेळीकर
डॉ शिवानंद आर स्वामी
#drtusharrathod #mla
#mukhed #nabded
2 months ago (edited) | [YT] | 2
View 0 replies
मोहनावती विचारधन
भावपूर्ण श्रद्धांजली
शिवैक्य श्रीमती चंद्रबाई विश्वनाथ स्वामी करखेलीकर
डॉ आर जी स्वामी बेळीकर यांच्या सासू शिवैक्य श्रीमती चंद्राबाई विश्वनाथ स्वामी करखेलीकर वय (१०१ वर्ष) आज बुधवार दि १५-१०- २०२५ रोजी सायंकाळी ७.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी मुपो करखेली (रेल्वेस्टेशन) ता धर्माबाद जि नांदेड येथे उद्या गुरुवार दि १६ -१०- २०२५- रोजी दुपारी ४ वाजत होत आहे.
शोकाकुल
श्री टि जी आप्पा स्वामी बेळीकर
डॉ आर जी स्वामी बेळीकर
श्री विश्वनाथ अप्पा स्वामी स्वामी बेळीकर
व समस्त बेळीकर व समस्त ग्रामस्थ करखेलीकर ता धर्माबाद,ता मुखेड जि नांदेड
#rip
2 months ago (edited) | [YT] | 0
View 0 replies
मोहनावती विचारधन
मोहनावती भूमिपुत्र श्री.डाॅ.बालाजी श्रीरामजी गरुडकर साहेब यांची उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे वैद्यकीय अधिक्षक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यालयीन कामासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या, याप्रसंगी डॉ गजानंद राचलिंग स्वामी (वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय मालेगांव ता अर्धापूर जि नांदेड)
व मुखेड येथील डॉ शिवानंद राचलिंग स्वामी उपस्थित होते.
बुधवार दिं १ ऑक्टोबर २०२५
स्थळ - उपजिल्हा रुग्णालय मुखेड जि नांदेड
3 months ago | [YT] | 4
View 0 replies
मोहनावती विचारधन
श्री.ष.ब्र.प्र.108 डॉ. वीरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांचा आठरावा श्रावण मास पुजा तपोअनुष्ठाण सोहळा-2025
मंगळवार १२ ऑगस्ट २०२५
स्थळ -मन्मथ धाम श्रीक्षेत्र कपिलधार जि बीड
#Tuesday #12august2025
#drvirupakshshivacharyamahaswamiji
#ganachryamathsansthanmukhed
#drshivanandswami
#swamihospitalmukhednanded
#contactcreator
#श्रावणमासपुजातपोअनुष्ठाणसोहळा2025
#श्रावणमास #श्रावण #shravanmas
#lingashtakam #Rudrashtakam
#shiva #shivbhakt #shivpuja #shivshakti #shivshankar #omnamahshivaya
#BEED #manmadhdham #kapiladhar #श्रीक्षेत्रमन्मथधाम #कपिलधार #manjarsumba
3 months ago (edited) | [YT] | 2
View 0 replies
Load more