This channel is made to provide you with information related to all kinds of schemes, job advertisements and provident fund. This will help you a lot in your daily life.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी विशेष हेल्पलाइन नंबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची e-KYC प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ स्थगित झाल्याच्या काही तक्रारी विभागास प्राप्त झाल्या आहेत. या व योजनेशी संबंधित इतरही तक्रारींचे, शंकांचे फोन कॉलवर निवारण करण्यासाठी १८१ या महिला हेल्पलाइन नंबरवर मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबत संबंधित कॉल ऑपरेटर्सना योग्य ते प्रशिक्षणही देण्यात आले आहे. योजनेशी संबंधित सर्व तक्रारींचे व शंकांचे निरसन १८१ या हेल्पलाईन नंबरवरून करण्यात येणार आहे. तरी, सर्व लाडक्या बहिणींनी आवश्यकता भासल्यास या सुविधेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम, ग्रामीण भागातील आहेत. e-KYC प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा आशयाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली आहेत.
सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबविण्यात येत आहे, म्हणूनच या महिलांना e-KYC करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन e-KYC मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत देण्यात येत आहे.
या सोबतच पती किंवा वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींना e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीही पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -२०२५ आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -२०२५ या २१ डिसेंबर २०२५ रोजी होणार होती, मात्र नगर परिषद निवडणुकांच्या मतमोजणीच्या अनुषंगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लवकरच आधार कार्डवरील मोबाईल नंबर बदलण्यासाठी OTP आधारित फेस ऑथेंटिकेशन सुविधा आधार ॲपमध्ये सुरू होणार आहे. संपूर्ण विडिओ पाहा: youtube.com/shorts/e0k1n8vD2K...
शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एसटी बसेस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द करण्यात आल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी, यासाठी एसटी महामंडळाने 1800 221 251 या क्रमांकाची #हेल्पलाईन सुरु केल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर, पुणे आणि औरंगाबाद विभागातील पदवीधर आणि पुणे व अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार याद्या तयार करण्याचे सुधारित वेळापत्रक...
Sachins info

6 days ago | [YT] | 1
View 0 replies
Sachins info
प्रवाशांच्या माहिती करीता.
ऑनलाइन पेमेंट आणि रिफंड प्रक्रिया...
1 month ago | [YT] | 1
View 0 replies
Sachins info
e-KYC दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम, ग्रामीण भागातील आहेत. e-KYC प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा आशयाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली आहेत.
सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबविण्यात येत आहे, म्हणूनच या महिलांना e-KYC करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन e-KYC मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत देण्यात येत आहे.
या सोबतच पती किंवा वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींना e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीही पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
1 month ago | [YT] | 0
View 0 replies
Sachins info
सावधान 🚨
बनावट डिजिलॉकर अॅप्सचा वापर वापरकर्त्यांना फसवण्यासाठी आणि संवेदनशील माहितीचा गैरवापर करण्यासाठी केला जात आहे.
फक्त एकच खरे डिजिलॉकर अॅप आहे आणि ते भारत सरकारच्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभागाद्वारे जारी केले जाते.
1 month ago | [YT] | 0
View 0 replies
Sachins info
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -२०२५ आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -२०२५ या २१ डिसेंबर २०२५ रोजी होणार होती, मात्र नगर परिषद निवडणुकांच्या मतमोजणीच्या अनुषंगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
1 month ago | [YT] | 0
View 0 replies
Sachins info
डिजिटल 7/12, 8-अ आणि फेरफार उताऱ्यांना अधिकृत मान्यता मिळाली आहे.
नागरिकांना ही सेवा घरबसल्या 15 रुपयांत मिळणार आहे
1 month ago | [YT] | 0
View 0 replies
Sachins info
लवकरच आधार कार्डवरील मोबाईल नंबर बदलण्यासाठी OTP आधारित फेस ऑथेंटिकेशन सुविधा आधार ॲपमध्ये सुरू होणार आहे. संपूर्ण विडिओ पाहा: youtube.com/shorts/e0k1n8vD2K...
2 months ago | [YT] | 0
View 0 replies
Sachins info
शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एसटी बसेस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द करण्यात आल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी, यासाठी एसटी महामंडळाने 1800 221 251 या क्रमांकाची #हेल्पलाईन सुरु केल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
2 months ago | [YT] | 2
View 0 replies
Sachins info
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर, पुणे आणि औरंगाबाद विभागातील पदवीधर आणि पुणे व अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार याद्या तयार करण्याचे सुधारित वेळापत्रक...
2 months ago | [YT] | 2
View 0 replies
Sachins info
Detail Notification Video :- https://youtu.be/Iw7oeL-zmOA
Downlod Link :- cdn.digialm.com//EForms/configuredHtml/33075/95046…
2 months ago (edited) | [YT] | 1
View 0 replies
Load more