Nagvanshi Ngo ( नागवंशी )

नागवंशी बुद्धिस्ट बहुउद्देश्यीय संस्था
र.जि. नं. नागपुर/0000482/2022

भारत हा नागवंशी ची कर्म भुमि आहे . भारता मधे नागवंशी लोकांन च राज होत आनी आपन नागवंशी चे वंशज आहोत

नागवंशी ची पेरणा घेऊन आम्ही ही संस्था बनवली संस्थे चे कार्य गरीबाना मद्त , मुलाना शिक्षण क्षेत्रात मद्त, रोजगारत मद्त , मेडिकल क्षेत्रात मद्त आनी जे आमच्या सही होणार टी मद्त आम्ही देणार ,
संस्थे ची नीव ठेवनारे

मंगेश मेश्राम ( अध्यक्ष )

उज्वल नागरारे ( सचिव )

निलेश मूल ( सहसचिव )

रजत मेश्राम ( कोषाध्यक्ष )

आकाश भोगे ( सह कोषाध्यक्ष)

शुभम दमके, अमित फुलझेले ,आकाश नगरकर , अभिजीत टेम्भूर्ने , दशरत पारसे है सर्व सदस्य च्या रुपात कार्यात आहेत




Nagvanshi Ngo ( नागवंशी )

10 मे स्वाभिमानी दिवस मा.ऍड बाबासाहेब आंबेडकर साहेब आपणास वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा 🙏💙

#bhimsainiksachya #10मे #prakashambedkar #vba #jaybhim #bhimsainik

1 year ago | [YT] | 24

Nagvanshi Ngo ( नागवंशी )

#आभाळा_एवढा_छ्त्रपती...
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या१०२व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!🙏🏻🌺

1 year ago | [YT] | 9

Nagvanshi Ngo ( नागवंशी )

वंचित बहुजन आघाडीचे नाशिक, दिंडोरी लोकसभेचे उमेदवार करण गायकर, मालती ढोमसे यांच्या नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी नाशिक शहरात उसळलेला जनसागर !

#VBAForIndia

1 year ago | [YT] | 12

Nagvanshi Ngo ( नागवंशी )

राष्ट्रसंत ,"गाडगे महाराज" यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 💐
संत गाडगे बाबांचा एकुलता एक मुलगा जेंव्हा वारला तरी गाडगे
बाबांच्या डोळ्यातुन अश्रूंचा एक थेंबसुद्धा आला नाहीयावर ते म्हणतात, "ऐसे किती गेले कोट्याने, का रडु एकासाठी😓
पण ६ डिसेंबर १९५६ रोजी जेंव्हा
बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले
तेंव्हा गाडगे बाबा सतत १४ दिवस रडत राहीले, आणि १५व्या दिवशी म्हणजेच २० डिसेंबर १९५६ रोजी त्यांचेही महापरिनिर्वाण झाले 💔😭



#gadgemaharaj #santgadgebaba #babasahebambedkar #santgadgemaharaj #santgadgebabapunyatithi #dr_ambedkar_am #bhimshakti358💙💙#bluebirdsclube

2 years ago | [YT] | 29

Nagvanshi Ngo ( नागवंशी )

6 डिसेंबर 1956 रोजी एक महासूर्य मावळला. ज्ञानाची भूक भागवण्यासाठी पोटाची भूक मारणारा, विषमतेला जाळणारा, अन्यायाला भीडणारा एक वणवा शांत झाला. देशाच्या ओठावर समतेचे गीत देऊन विकासाची पेरणी करणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन. #6december #6december1956 #6decemberblackday

2 years ago | [YT] | 32

Nagvanshi Ngo ( नागवंशी )

क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन विनम्र अभिवादन 🌸💐

#jyotibaphule #krantisuryamahatmajyotibaphule #mahatmajotibaphule

2 years ago | [YT] | 35

Nagvanshi Ngo ( नागवंशी )

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा ७ फूट उंच असून बाबासाहेब यात वकिलाचा पोशाख परिधान केलेले आणि हातात संविधानाची प्रत धारण केलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आवारातील मध्यभागी असलेल्या बागेत हा पुतळा बसवण्यात आला आहे. रुबाबदार बाबासाहेब या पुतळ्यात आपण बघू शकता. चीफ जस्टीस चंद्रचूड यांच्या प्रयत्नांमुळे हा पुतळा बसविण्यात आला.



#babasahebambedkar #supremecourt #jaybhim #jaysavidhan💙 #bhimshahi💜💜

2 years ago | [YT] | 58