महाविकास आघाडीच्या पनवेल विधानसभा मतदारसंघांच्या उमेदवार सौ. लीना अर्जुन गरड यांना अहिल्यानगर दक्षिणचे खासदार मा. निलेशजी लंके साहेब यांनी काल गुरुवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ रोजी स्वतः भेटुन शुभेच्छा दिल्या व माझ्यासहित संपुर्ण आमचे कार्यकर्ते आपल्यासोबत ठाम असल्याचे सांगितले.
पनवेल विधानसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणूक 2024 महाविकास आघाडीच्या एकमेव अधिकृत उमेदवार सौ. लिना अर्जुन गरड यांच्या प्रचारार्थ शिवसेना उपनेते व सुप्रसिद्ध व्याख्याते श्री. नितिन बानुगडे पाटील शिवसेना उपनेते यांनी आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी जाहीर सभा घेतली या सभेला शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडी चे रायगड जिल्हा अध्यक्ष बबन दादा पाटील , शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिरीष घरत, मधू पाटील, सर्व तालुका प्रमुख, शहर प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आणि सर्व प्रमुख शिवसेनेचे पदाधिकारी सहकार्यांनी यांनी हजेरी लावली.
Siddigital

1 year ago | [YT] | 0
View 0 replies
Siddigital
The Only Official Candidate of MahaVikas Aghadi Mrs. Leena Arjun Garad🚩🚩🚩
#Election2024 #newpanvel ##Election2024 #newpanvel ##पनवेलviral
#shivsenauddhavbalasahebthackeray #election2024
#panvel #शिवसेना_उद्धव_बाळासाहेब_ठाकरे #kalamboli
#kamothe #UdhavThackeray #mla #Kharghar
#kharghar #leenagarad #panvellovers
#vidhansabhaelection2024 #पनवेल