Yashkapse17 हा चॅनल आहे शेती, आधुनिक तंत्रज्ञान, खत व स्प्रे योजनेचे मार्गदर्शन आणि टोमॅटो उत्पादनात यश मिळवण्यासाठी उपयुक्त माहिती देणारा.
माझं स्वप्न आहे एक यशस्वी मराठी उद्योजक होण्याचं – आणि हेच स्वप्न तुमच्यासोबत वाटून, तुम्हालाही प्रेरणा देणं हेच माझं ध्येय आहे.
✅ टोमॅटो, कोबी, मिरची शेतीबद्दल सखोल माहिती
✅ आधुनिक तंत्रज्ञान, शेतीतील बदल, आणि यशस्वी प्रयोग
✅ नव्या पिढीच्या शेतकऱ्यांसाठी उद्योजकतेकडे वाटचाल
चला तर मग, एकत्र शिकू, वाढू आणि यशस्वी मराठी उद्योजक बनू!
Kapse yash
which sector is best ?
3 months ago | [YT] | 0
View 0 replies
Kapse yash
उन्हाळ्यात कोणती टोमॅटो variety चांगली आहे ?
11 months ago | [YT] | 1
View 0 replies