मालवणी माणसाचो मालवणी channel
मी माझ्या कोकणचा रायडर या YouTube channel मधुन
कोकणातील सुखद प्रवास , कोकणातील पारंपरिक रुढी परंपरा , कोकणातील रहस्यमय गुपिते , कोकण आणि भंटकती आणि या आयुष्यातील कोकणचा प्रवास माझ्यासोबत नक्कीच पाहायला मिळणार .
म्हणूनच subscribe, comments , likes , share करा .
""" kokancha Raider """""

instagram account
instagram.com/konkancharaider?igshid=ZDdkNTZiNTM=


YouTube channel

youtube.com/@kokancharaider5558





Kokancha Raider

काल माझ्या YouTube channel ला 3 वर्षे पूर्ण झाली आणि कालच रिलोत्सव स्पर्धेतील सन्मान चिन्ह मिळालं
गेली तीन वर्षे मला kokancha Raider अशी वेगळी ओळख आपण दिलात.आजही अजुन खुप काही करायचे आहे . फक्त तुमची साथ आणि प्रयत्नांना यश मिळवु दे.हीच ईश्वरचरणी प्रार्थना . लवकरच 10k

10 months ago | [YT] | 10

Kokancha Raider

झाराप रेल्वे स्टेशनला नवीन गाड्यांना थांबा... गणपती उत्सवानिमित्त खास गाड्यांना थांबा.

1 year ago | [YT] | 8

Kokancha Raider

कुडाळ कुंभारवाडी ग्रामस्थांनी कार्यक्रम निमित्त संपूर्ण कुटुंबाचा सत्कार केला... सर्व कुडाळ येथील कुंभारवाडीतील ग्रामस्थांचे मनापासून आभार आणि असंच प्रेम आपुलकी राहु दे.

1 year ago | [YT] | 13

Kokancha Raider

चढणीचे मासे , आपले subscriber खास मांडकुली येथुन पाठवलेले मासे #कोकण

1 year ago | [YT] | 7

Kokancha Raider

माझ्या विडिओ चॅनेल वरून तुम्हाला कोणते व्हिडिओ जास्त आवडतात ??

1 year ago | [YT] | 1

Kokancha Raider

1 year ago | [YT] | 15

Kokancha Raider

12/12/24 रोजी लक्ष्मी रुपी वाहन घरी आणले.
आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने अशीच साथ आयुष्यभर रहावी .‪@kokancharaider1802‬

1 year ago | [YT] | 23

Kokancha Raider

खरं सांगु reels , video बनवून जरी पैसे नाही कमवले तरी मान सन्मान आणि जीवापाड प्रेम करणारी आपुलकीची माणसं तुमच्यासारखी नक्कीच कमावली💯👆
*पर्यटन व्यावसायिक महासंघ स्पर्धा सन्मान चिन्ह*
धन्यवाद 💐

1 year ago | [YT] | 22

Kokancha Raider

कुडाळ - मालवणचा नवीन आमदार कोण हवाय ??

1 year ago | [YT] | 11

Kokancha Raider

सावंतवाडी- दोडामार्ग - वेंगुर्ले चा नवीन आमदार तुम्हाला कोण पाहिजे ??

1 year ago | [YT] | 16