Sai Fashion World

मी सौ. सुनंदा. माझ्या "Sai Fashion World" या चॅनल मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते . माझ्या चॅनलवर तुम्हांला "साधे ब्लाऊज" , "डिझाईन ब्लाऊज" , "महिलांचे , मुलींचे वेगवेगळे फॅन्सी ड्रेस" वेगवेगळ्या डिझाईनचे बेबी ड्रेस, फ्रॉक यांच्या "कटिंग आणि शिलाईचे" विडियो, शिलाईशी रिलेटेड " टिप्स आणि ट्रिक्स" पहावयास मिळतील आणि तेही अगदी सोप्या भाषेत आणि मोफत .
असेच नवनवीन विडिओ पाहण्यासाठी चॅनलला "SUBSCRIBE " करून बेल🔔 आयकॉन दाबायला विसरू नका. जेणेकरून नवीन वीडियोचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल.
आपल्या मिळत असलेल्या सहकर्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

Business inquiry & Sponsorship:--saifashionworld.2021@gmail.com

#saifashionworld


Sai Fashion World

#happy_holi_to_all @followers #subscribe @suscbribe

10 months ago | [YT] | 0

Sai Fashion World

Happy Diwali to all.
#happy_diwali

1 year ago | [YT] | 0

Sai Fashion World

"Sai Fashion worlds" तर्फे सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!💐💐💐

2 years ago | [YT] | 1

Sai Fashion World

माझी मुलगी श्रावणी हिने हे सुंदर स्केच बनवले आहे. तुम्हाला कोणते स्केच जास्त आवडले?? कमेंट मध्ये सांगा.👇👇

2 years ago | [YT] | 0

Sai Fashion World

Beautiful sketch made by my daughter Shravani.How is this?? Please comment 👇👇👇

2 years ago | [YT] | 0

Sai Fashion World

🚩🚩अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत,
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज.
इतिहासाच्या पानावर....
रयतेच्या मनावर....
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा....
यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत,
वरदवंत, पुण्यवंत,
नीतीवंत राजा शिवछत्रपती......
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या
सर्व शिवभक्तांना भगव्या शिवमय शुभेच्छा... 🚩🚩🚩

2 years ago | [YT] | 0

Sai Fashion World

कसा आहे ब्लाऊज??

3 years ago | [YT] | 0

Sai Fashion World

Thank you so much. 🙏🙏🙏
असेच सहकार्य मिळत राहो हीच अपेक्षा. 🙏🙏🙏

3 years ago | [YT] | 0