राजकारण,शैक्षणिक
सामाजिक,व महत्त्वाच्या व्हिडिओ साठी आपला चॅनल. मुख्यतः वंचित समाज आणि ज्या गोष्टी इथला मीडिया दाखवत नाही अशा गोष्टीकडे आमचं लक्ष असेल. राजकारणासी निगडित व्हिडिओ साठी हा चॅनल बनवला आहे.मीडिया आपल काहीच शेयर करत नाही, आणि तुमच्या पर्यंत ती माहिती पोहचणे हे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे हा चॅनल Subscribe करा.आपल्या मित्रांना ही शेअर करा. Stay Tuned With Us.
इथे आम्ही अनेक शॉर्ट्स व्हिडिओ ही टाकत असतो जेणेकरून लवकर लोकांपर्यंत पोचाव.
ज्यांना प्रस्थापित मीडिया दाखवत नाही त्यांना आम्ही दाखवायचं प्रयत्न करत आहोत.
आम्ही इथेही आहोत...
youtube.com/@ShodhMajha?si=91cYObXqMmIPl6_W
फेसबुक: शोध माझा न्युज
ट्विटर : ShodhMajha
इन्स्टाग्राम: Shodhmajha2022
Help Us by Pay : 8007386104
WhatsApp वर व्हिडिओ पाठवू शकता.
Live कार्यक्रमासाठी संपर्क.
शोध माझा ShodhMajha
संविधानाची गझल...
नक्की पाहा.
3 months ago | [YT] | 1
View 0 replies
शोध माझा ShodhMajha
नक्की पाहावं अशी गझल...
4 months ago | [YT] | 0
View 0 replies
शोध माझा ShodhMajha
नक्की पहावं असे विचार...
गझलकार रमेशदादा बुरबुरे
4 months ago | [YT] | 2
View 0 replies
शोध माझा ShodhMajha
राज्यसेवा #MPSC पूर्व परीक्षा 2025 अखेर पुढे ढकलली...
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - दि. २८ सप्टेंबर २०२५ ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द.
4 months ago | [YT] | 2
View 0 replies
शोध माझा ShodhMajha
"आम्ही महाराष्ट्र राज्यात एससी-एसटी आरक्षणाचे उप-वर्गीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे, ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. आम्ही पुढील दोन ते तीन महिन्यांत त्याची घोषणा करू."
- मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस
#devendrafadanvis #reservation #scst #आरक्षण
4 months ago | [YT] | 3
View 2 replies
शोध माझा ShodhMajha
भारत पाकिस्तान मॅच वर संजय राऊत यांची प्रतिक्रिया.
4 months ago | [YT] | 6
View 1 reply
शोध माझा ShodhMajha
धनगर समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी हे ठरवलं पाहिजे की आपल्याला करायचं काय आहे?
ॲड.प्रकाश आंबेडकर
#धनगर_समाज_युवा_निर्धार_मेळावा #अकोला #Akola
5 months ago | [YT] | 86
View 1 reply
शोध माझा ShodhMajha
गेल्या ७२ तासांत तीन वेगवेगळ्या
देशातील सरकारे कोसळली.
#shodhmajha
5 months ago | [YT] | 7
View 0 replies
शोध माझा ShodhMajha
तुम्ही मराठा आरक्षणाच्या जीआरला कोर्टात आव्हान दिलं, तर आम्हीही ओबीसी आरक्षणाला कोर्टात आव्हान देऊ. आमचा जीआर खूप रक्त जाळून मिळवला आहे. त्यात फेरफार करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही मराठे कोट्यवधींच्या संख्येनं रस्त्यावर उतरू.
मनोज जरांगे पाटील
#maratha
5 months ago | [YT] | 2
View 0 replies
शोध माझा ShodhMajha
सामाजिक परिस्थिती लक्षात घेता मराठा समाजाने मागासलेपण सिद्ध जरी केलं तरी ओबीसीमधे एवढा मोठा समावेश करण्यासाठी कुठलंही सरकार तयार होऊ शकत नाही.
एकदा मी न्यायमूर्ती पि. बी. सावंत सरांना भेटलो होतो, ते "इंद्रा साहनी विरुद्ध भारत सरकार" या खटल्यात सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते. त्यांना मी विचारलं की - "सरसकट मराठा समाजाचा ओबीसीमधे समावेश शक्य आहे का?"
तेव्हा न्या. पि. बी. सावंत म्हणाले की - "ज्या समुदायापासून संरक्षण पाहीजे तेच आता आरक्षण मागायला लागले तर आरक्षणाचं औचित्यच संपून जातं. जर खुल्या वर्गातले सगळेच लोक हळूहळू आरक्षित वर्गात आले तर आरक्षणाला काहीच महत्व राहणार नाही. सर्वांनाच आरक्षण म्हणजे कुणालाच आरक्षण नाही, असा त्याचा अर्थ होतो."
- प्रविण गायकवाड
#marathareservation
5 months ago | [YT] | 4
View 0 replies
Load more