Sasubainche Kitchen I सासूबाईंचे किचन

Sasubainche Kitchen I सासूबाईंचे किचन

नमस्कार ,

मी सासू उज्ज्वला आणि सून कावेरी तुम्हा सर्वांचे या " Sasubainche Kitchen I सासूबाईंचे किचन " या मराठी चॅनेल मध्ये मनःपूर्वक स्वागत करतो. या चॅनेल वर आपण आपल्या वेगवेगळ्या पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी दाखवत आहोत. त्याचप्रमाणे या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही स्वयंपाकाचे वेगवेगळ्या टिप्स पण सांगत आहोत . मग कश्याची वाट पाहताय नवीन नवीन रेसिपींचा आस्वाद घेण्यासाठी " Sasubainche Kitchen I सासूबाईंचे किचन" या चॅनेल वर आपण नक्की Subscribe करा.



तुम्हाला जर आमच्याशी काही संवाद साधायचा असेल तर आम्हाला " sasubainchekitchen@gmail.com " यावर नक्की मेल करा .


तुमचा पाठींबा व मार्गदशन आम्हाला खूप महत्वाचे आहे.

धन्यवाद .


Sasubainche Kitchen I सासूबाईंचे किचन

सर्वांना सासूबाईंकडून महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
।।हर हर महादेव ।।

लिंक साठी खाली "Read more" वर क्लिक करा 

उपवासाचे गुलाबजाम :
https://youtu.be/L8TavxIN0VU

उपवासाची खीर :
https://youtu.be/xWt5zOt3Qcs

साबुदाण्याची झणझणीत खिचडी :
https://youtu.be/hUPar7ggxLo

उपवासाचा कुरकुरीत मेदू वडा :
https://youtu.be/K-WWF74O5zQ

कच्या केळीचे वेफर्स :
https://youtu.be/WbAb6jBfClA

3 years ago | [YT] | 10

Sasubainche Kitchen I सासूबाईंचे किचन

सर्वांना सासूबाईंकडून महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
।।हर हर महादेव ।।

कच्या केळीचे वेफर्स :
https://youtu.be/WbAb6jBfClA

उपवासाचे गुलाबजाम :
https://youtu.be/L8TavxIN0VU

उपवासाची खीर :
https://youtu.be/xWt5zOt3Qcs

साबुदाण्याची झणझणीत खिचडी :
https://youtu.be/hUPar7ggxLo

उपवासाचा कुरकुरीत मेदू वडा :
https://youtu.be/K-WWF74O5zQ

3 years ago | [YT] | 6

Sasubainche Kitchen I सासूबाईंचे किचन

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो. " प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !  '

3 years ago | [YT] | 9

Sasubainche Kitchen I सासूबाईंचे किचन

नवीन वर्षाच्या ... नवीन सणाच्या... गोड मित्र मैत्रिणींना ... “मकर संक्रातीच्या”... गोड गोड शुभेच्छा !

3 years ago | [YT] | 8

Sasubainche Kitchen I सासूबाईंचे किचन

अस्सल गावरान चिकनची झणझणीत चव... 
सासूबाईंच्या रेसिपीचा गावरान चिकन काळा रस्सा म्हणजे एक चविष्ट मेजवानीच...
तर अशा गावाकडच्या चिकनचं गावरान नियोजन करण्यासाठी नक्की व्हिडिओ पहा
येत आहोत तुमच्या भेटीला आज रात्री ९.०० वाजता 
आपल्या "सासूबाईंचे किचन" ह्या युट्यूब चॅनेल वर..

4 years ago | [YT] | 6

Sasubainche Kitchen I सासूबाईंचे किचन

दिवाळीच्या फराळाची कोणती रेसिपी तुम्हाला पहिली पाहायला आवडेल ?

4 years ago | [YT] | 3

Sasubainche Kitchen I सासूबाईंचे किचन

बऱ्याचवेळा आपले अनारसे तळताना विरघळतात किंवा त्यांना हवे तसे टेक्सचर ,कुरकुरीतपणा येत नाही . या व्हिडिओमध्ये आपण तांदूळ भिजवून त्याचे अनारसे चे पीठ कसे तयार करायचे आणि त्या पिठापासून अनारसे कसे बनवायचे हे दाखवले आहे . या रेसिपीला ७ ते ८ दिवस लागतात परंतु मला खात्री आहे कि तुम्हाला अनारसे खूप आवडतील . तर तुम्ही या दिवाळीच्या फराळात पारंपरिक गुळाचे अनारसे नक्की करून बघा .https://youtu.be/DmUp8R9CMfw

4 years ago | [YT] | 5

Sasubainche Kitchen I सासूबाईंचे किचन

दिवाळीच्या फराळात झणझणीत शेव सगळ्यांनाच आवडते. तर या दिवाळीच्या फराळात तुम्ही सासूबाईंच्या स्टाईलने सोडा न घालता " कुरकुरीत आणि झणझणीत लसूण शेव" नक्की करून बघा .https://youtu.be/GzZ4FqUS66A

4 years ago (edited) | [YT] | 6