Amit Thackeray MNS Updates

Welcome to the ultimate destination for everything related to Raj Thackeray, Amit Thackeray, and the Maharashtra Navnirman Sena (MNS)!

Here, you’ll find daily updates, exclusive speeches, political rallies, powerful interviews, and in-depth insights on Maharashtra’s most dynamic political movement.

We bring you real-time news, unfiltered coverage straight from the heart of MNS activities — highlighting Raj Saheb’s inspiring leadership and Amit Thackeray’s vision for Maharashtra’s youth.

Whether you’re a supporter, follower, or simply interested in Maharashtra politics, this is your one-stop channel for authentic, timely, and engaging content.

🎯 Subscribe now and be part of the movement!
🔔 Stay updated with every major event, rally, and announcement from MNS!

🧡 #RajThackeray #AmitThackeray #MNS #MarathiManoos #ThackeraySpeech #ThackerayFamily #speech

राज ठाकरे, अमित ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्राचा आवाज

जय महाराष्ट्र! 🇮🇳 #JaiMaharashtra


Amit Thackeray MNS Updates

What a frame! ♥️🚩✨🧿

सर्व काही विसरुन प्रत्येक मराठी माणूस असा एकत्र यायला हवा…

झाल्या असतील चुका, झाले असतील वाद पण एकाच घरात वाढलेली पोरं आपण, एकाच ताटात जेवलेली पोरं आपण, कसला आला राग, कसला आला इगो..

अरे राज ठाकरे जर त्यांच्यावर झालेला अन्याय महाराष्ट्रासाठी एका क्षणात विसरुन, जागावाटपात पण कमीपणा घेऊन एकत्र आले असतील तर आपण कोण आहोत…

निदान आतातरी मराठी माणसाने एकत्र यावं, राग विसरुन कुटुंब एकत्र यावीत..

हा भाऊबंदकीचा शाप नष्ट करायची हीच ती वेळ…

आम्ही करणार आहोत सुरुवात, तुम्ही ही करा…
NOTE - Copied from Facebook wall of Vaibhav Chindarkar

2 days ago | [YT] | 1,803

Amit Thackeray MNS Updates

Mumbai MMR, MAHARASHTRA AND INDIA... ONLY #ADANI जागे व्हा आणि मुंबईसह महाराष्ट्र आणि देश वाचवा 🙏💯 #rajthackeray

3 days ago | [YT] | 357

Amit Thackeray MNS Updates

शिवतीर्थावर शिवशक्तीची दणदणीत सभा 🔥🔥🚩🚩#rajthackeray #uddhavthackeray #shivajipark #mumbai

4 days ago | [YT] | 20

Amit Thackeray MNS Updates

शिवशक्तीची नाशिक येथील विराट सभा 📍🚂🔥🚩#rajthackeray #uddhavthackeray #mns #shivsenaubt ‪@mnsadhikrut‬ ‪@ShivSenaUBTOfficial‬

5 days ago | [YT] | 805

Amit Thackeray MNS Updates

ठाकरेंची संयुक्त सभा नाशिक येथून... ‪@mnsadhikrut‬

6 days ago | [YT] | 46

Amit Thackeray MNS Updates

सोलापूरचे आमचे सहकारी बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबाची अवस्था पाहून मन अजूनही अशांत आहे. ज्या दोन चिमुकल्या मुलींनी आपल्या हातांनी वडिलांचे 'अस्थी-विसर्जन' केले, त्यांच्या भविष्याचा विचार करताना अंगावर काटा येतो.

सत्तेसाठी असं एक कुटुंब उद्ध्वस्त होणं, ही महाराष्ट्राच्या राजकारणाची अधोगती आहे. राजकारण आपल्या जागी, पण माणुसकी विसरून चालणार नाही. बाळासाहेबांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ती होऊ शकली नाही.
त्यामुळे पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री महोदयांना नम्र विनंती आणि आग्रहाची मागणी केली आहे की, त्या मुलींच्या आयुष्याची संपूर्ण जबाबदारी शासनाने उचलावी आणि गुन्हेगारांना इतकी कठोर शिक्षा व्हावी की पुन्हा कोणाची अशी हिम्मत होणार नाही. यासोबतच, भविष्यात राजकारणात असे बळी जाणार नाहीत याची जबाबदारीही सत्ताधाऱ्यांनीच घ्यायला हवी.
ही लढाई केवळ सत्तेची नाही, ही लढाई माणुसकी आणि 'न्यायाची' आहे! #AmitThackeray #MNS

1 week ago | [YT] | 40

Amit Thackeray MNS Updates

शब्द ठाकरेंचा #bmc #bmcmumbai #2026 #rajthackeray #uddhavthackeray #sharadpawar  @mnsadhikrut   @ShivSenaUBTOfficial   @NCPspeaks  #मुंबई #महाराष्ट्र #Thackeray #Word

1 week ago | [YT] | 222

Amit Thackeray MNS Updates

आज आदरणीय उद्धव साहेब ठाकरे आणि राज साहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) युतीचा बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुक २०२६ साठी जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. हा जाहीरनामा मुंबईत मराठी माणसाला टिकवण्यासाठी अत्यंत मोलाचा आणि मार्गदर्शक आहे!

#हाशब्दठाकरेंचा #जाहीरनामा #महानगरपालिका_निवडणूक२०२६
#उद्धवठाकरे #राजठाकरे
‪@mnsadhikrut‬ ‪@ShivSenaUBTOfficial‬ ‪@NCPspeaks‬ #mns #shivsenaubt #ncp

1 week ago | [YT] | 252