शिरीष कराळे फुलांचे व्यापारी, ऋषिकेश बोरगे JCB क्षेत्र आणि IT क्षेत्रातील निलेश होनकरपे हे तीन वेगवेगळ्या क्षेत्रातील मित्र त्या तिघांच्याही वाढदिवसा निमित्त जनकल्याण रक्तपेढी मध्ये रक्तदानासाठी आले.सिंहगड रोड शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटने मध्ये छत्रपती राजे शिवाजी आणि संभाजींचे चे विचार प्रसारित करणे त्यासाठी आजच्या तरुणांना एकत्र करणे शरीर संवर्धन,संस्कार व्हावा या उद्देशाने गडकोट मोहीम,दुर्गामाता दौड,शिवराज्याभिषेक असे कार्यक्रम घेऊन तरुणांना जोडतात.गेली २०वर्ष राबवल्या जाणाऱ्या या कार्यात सर्वात लक्षणीय गोष्ट म्हणजे फाल्गुन महिन्यात ही मंडळी "बलिदान मास" पाळते .छत्रपती संभाजी राजांच्या अटके पासून मृत्यू दिनापर्यंत यातील काही जण उपवास करतात किंवा आपल्या आवडीच्या पदार्थांचा त्याग करतात. आपल्या कणखर राजाने प्रजेसाठी दिलेल्या बलिदानाला सन्मान अनित्य त्यागाची थोडीशी प्रचिती यावी हेच असावे यामागचे कारण..शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेला आता ३० पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत अनेक तरूण मंडळी जोडली गेली आहेत. रक्तदानाची शिबिरं देखील आयोजित करतात.तर आजचा तरुण डोळस ही आहे आणि जबाबदार ही असा नक्कीच म्हणून शकतो!
World Prematurity Day is observed on 17 November each year to raise awareness of preterm birth and the concerns of preterm babies and their families worldwide. Approximately 15 million babies are born preterm each year, accounting for about one in 10 of all babies born worldwide.
गुरुजी म्हणजे केवळ पूजा-अर्चा नाही, तर समाजासाठी कर्तव्यपूर्ती देखील! नीलेश गोडबोले आणि त्यांच्या गुरुजी मंडळाने गुरुवर्य वासुदेव श्रीपाद गाडगीळ यांच्यासाठी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात रक्तदान करून एक प्रेरणादायी उदाहरण सादर केले. इतरांच्या घरात मांगल्य पेरणारे हे गुरुजी, त्यांच्या नियमित रक्तदानातून समाजाला दातृत्व आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत आहेत.
"मैं जहाँ रहूं, मैं कहीं भी रहूं, तेरी याद साथ है!!"
अथर्व उमेश तांबोळी, हॉटेल व्यवस्थापनाची पदवी भारतात घेऊन उच्च शिक्षणासाठी लंडनला गेला. गेल्या साडेतीन वर्षांपासून शिक्षण आणि नोकरीचा व्याप सांभाळूनही, तो जेव्हा जेव्हा भारतात परततो, तेव्हा न चुकता जनकल्याण रक्त केंद्रात येऊन रक्तदान करतो.
वयाच्या १७-१८ व्या वर्षापासून, अथर्वने आतापर्यंत २८ हून अधिक वेळा रक्तदान केले आहे. मात्र, लंडनमध्ये नियमित रक्तदान करता येत नसल्याची खंत त्याने व्यक्त केली. तिथे असलेल्या व्यवस्थापनामुळे! दोन-दोन आठवड्यांच्या अंतराने मिळणाऱ्या अपॉइंटमेंट्स आणि त्यातही वेळेत झालेली ५ मिनिटांची चूक... म्हणजे पुन्हा दोन आठवड्यांची प्रतीक्षा! रोजच्या कामाच्या व्यापात मेट्रोने प्रवास करून वारंवार येणे त्याला कठीण जाते.
याउलट, जनकल्याण रक्तकेंद्रात त्याला 'घरच्यासारखा' अनुभव मिळतो. मावश्यांचे आपुलकीचे बोलणे, टेक्निशियन्सकडून घेतली जाणारी काळजी आणि इथले अचूक नियोजन... या सगळ्यामध्ये त्याला एक 'ओलावा' जाणवतो.
"गेल्या काही वर्षांत माझी 'Personality' खूप बदलली आहे," असे म्हणणाऱ्या अथर्वला सांगावेसे वाटते की, "तुझ्यातला रक्तदाता आजही तसाच आहे की अजूनही...!!"
Happy Breastfeeding Week! Join us as we celebrate the incredible journey of breastfeeding and the numerous benefits it brings to both mother and baby. Follow along for daily tips, stories, and support throughout the week. Let’s spread the word and support breastfeeding families everywhere!
स्वामी विवेकानंद पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!
स्वामी विवेकानंद हे एक हिंदू विचारवंत आणि अलौकिक प्रतिभावंत होते. त्यांनी तत्त्वज्ञान, धर्म, इतिहास, सामाजिक विज्ञान, कला व साहित्य तसेच वेद, उपनिषद, पुराण, रामायण-महाभारत अशा ग्रंथांचा अभ्यास केला. आयुष्यात कितीही बिकट परिस्थिती आली तरी त्या परिस्थितीचे गुलाम न होता त्याच्याशी संघर्ष करा अशी शिकवण त्यांनी दिली.
#एचआयव्ही चाचणीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि लोकांना चाचणी करून घेण्यासाठी आणि त्यासाठी ना प्रोत्साहित करण्यासाठी #राष्ट्रीय_एचआयव्ही_चाचणी_दिवस पाळला जातो. असुरक्षित शारीरिक संबधामुळे एचआयव्ही विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका असतो. यासाठी एचआयव्ही चाचणी हा एकमेव मार्ग आहे.
Jankalyan Blood Bank Pune
On this new year eve , make a difference with difference-
Donate blood and spread word about it!
#NewYearNewLife #GiveBlood2026 #DonateBlood #SaveLives #NewYearsEve #BloodBank #JankalyanBloodBank
3 days ago | [YT] | 2
View 0 replies
Jankalyan Blood Bank Pune
शिरीष कराळे फुलांचे व्यापारी, ऋषिकेश बोरगे JCB क्षेत्र आणि IT क्षेत्रातील निलेश होनकरपे हे तीन वेगवेगळ्या क्षेत्रातील मित्र त्या तिघांच्याही वाढदिवसा निमित्त जनकल्याण रक्तपेढी मध्ये रक्तदानासाठी आले.सिंहगड रोड शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटने मध्ये छत्रपती राजे शिवाजी आणि संभाजींचे चे विचार प्रसारित करणे त्यासाठी आजच्या तरुणांना एकत्र करणे शरीर संवर्धन,संस्कार व्हावा या उद्देशाने गडकोट मोहीम,दुर्गामाता दौड,शिवराज्याभिषेक असे कार्यक्रम घेऊन तरुणांना जोडतात.गेली २०वर्ष राबवल्या जाणाऱ्या या कार्यात सर्वात लक्षणीय गोष्ट म्हणजे फाल्गुन महिन्यात ही मंडळी "बलिदान मास" पाळते .छत्रपती संभाजी राजांच्या अटके पासून मृत्यू दिनापर्यंत यातील काही जण उपवास करतात किंवा आपल्या आवडीच्या पदार्थांचा त्याग करतात. आपल्या कणखर राजाने प्रजेसाठी दिलेल्या बलिदानाला सन्मान अनित्य त्यागाची थोडीशी प्रचिती यावी हेच असावे यामागचे कारण..शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेला आता ३० पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत अनेक तरूण मंडळी जोडली गेली आहेत. रक्तदानाची शिबिरं देखील आयोजित करतात.तर आजचा तरुण डोळस ही आहे आणि जबाबदार ही असा नक्कीच म्हणून शकतो!
#रक्तदान #वाढदिवसविशेष #सिंहगडरोड #BloodDonation #BalidanMaas #ChhatrapatiSambhajiraje #YouthPower #SocialWork #inspiration #punecity #BloodBank #JankalyanBloodBank
1 month ago | [YT] | 1
View 0 replies
Jankalyan Blood Bank Pune
World Prematurity Day is observed on 17 November each year to raise awareness of preterm birth and the concerns of preterm babies and their families worldwide. Approximately 15 million babies are born preterm each year, accounting for about one in 10 of all babies born worldwide.
#WorldPrematurityDay #WPD #Preemie #NICU #PreemieParent #BloodBank #JankalyanBloodBank
1 month ago | [YT] | 0
View 0 replies
Jankalyan Blood Bank Pune
गुरुजी म्हणजे केवळ पूजा-अर्चा नाही, तर समाजासाठी कर्तव्यपूर्ती देखील! नीलेश गोडबोले आणि त्यांच्या गुरुजी मंडळाने गुरुवर्य वासुदेव श्रीपाद गाडगीळ यांच्यासाठी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात रक्तदान करून एक प्रेरणादायी उदाहरण सादर केले. इतरांच्या घरात मांगल्य पेरणारे हे गुरुजी, त्यांच्या नियमित रक्तदानातून समाजाला दातृत्व आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत आहेत.
#गुरुजीमंडळ #गुरुवर्यगाडगीळ #रक्तदानश्रेष्ठदान #सामाजिककर्तव्य #NileshGodbole #DeenanathMangeshkarHospital #PurohitPower #CommunityFirst #BloodBank #JankalyanBloodBank
1 month ago | [YT] | 2
View 0 replies
Jankalyan Blood Bank Pune
रक्तदानाचा सच्चा वारसदार: अथर्व तांबोळीची 'नमस्ते लंडन' कहाणी
"मैं जहाँ रहूं, मैं कहीं भी रहूं, तेरी याद साथ है!!"
अथर्व उमेश तांबोळी, हॉटेल व्यवस्थापनाची पदवी भारतात घेऊन उच्च शिक्षणासाठी लंडनला गेला. गेल्या साडेतीन वर्षांपासून शिक्षण आणि नोकरीचा व्याप सांभाळूनही, तो जेव्हा जेव्हा भारतात परततो, तेव्हा न चुकता जनकल्याण रक्त केंद्रात येऊन रक्तदान करतो.
वयाच्या १७-१८ व्या वर्षापासून, अथर्वने आतापर्यंत २८ हून अधिक वेळा रक्तदान केले आहे. मात्र, लंडनमध्ये नियमित रक्तदान करता येत नसल्याची खंत त्याने व्यक्त केली. तिथे असलेल्या व्यवस्थापनामुळे! दोन-दोन आठवड्यांच्या अंतराने मिळणाऱ्या अपॉइंटमेंट्स आणि त्यातही वेळेत झालेली ५ मिनिटांची चूक... म्हणजे पुन्हा दोन आठवड्यांची प्रतीक्षा! रोजच्या कामाच्या व्यापात मेट्रोने प्रवास करून वारंवार येणे त्याला कठीण जाते.
याउलट, जनकल्याण रक्तकेंद्रात त्याला 'घरच्यासारखा' अनुभव मिळतो. मावश्यांचे आपुलकीचे बोलणे, टेक्निशियन्सकडून घेतली जाणारी काळजी आणि इथले अचूक नियोजन... या सगळ्यामध्ये त्याला एक 'ओलावा' जाणवतो.
"गेल्या काही वर्षांत माझी 'Personality' खूप बदलली आहे," असे म्हणणाऱ्या अथर्वला सांगावेसे वाटते की, "तुझ्यातला रक्तदाता आजही तसाच आहे की अजूनही...!!"
#रक्तदान #जीवनदान #अथर्वतांबोळी #नमस्तेलंडन #GiveBlood #Humanity #IndiaToUK #BloodHero #BloodBank #JankalyanBloodBank
1 month ago | [YT] | 1
View 0 replies
Jankalyan Blood Bank Pune
Let’s stand together for brain health. Share knowledge, care for your loved ones, and support awareness that keeps memories alive.
#AlzheimersAwareness #Alzheimers #BrainHealth #BrainCare #JankalyanBloodBank #JankalyanBloodCentre #JKBC
7 months ago | [YT] | 0
View 0 replies
Jankalyan Blood Bank Pune
Happy Breastfeeding Week! Join us as we celebrate the incredible journey of breastfeeding and the numerous benefits it brings to both mother and baby. Follow along for daily tips, stories, and support throughout the week. Let’s spread the word and support breastfeeding families everywhere!
#worldbreastfeedingweek #breastfeeding #JKBC #JankalyanBloodBank #JankalyanBloodCentre #bloodbank #pune
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
Jankalyan Blood Bank Pune
देशाच्या शूर सैनिकांच्या वीरता, शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक
कारगिल विजय दिवसाच्या शुभेच्छा..!
#कारगिल_विजय_दिवस #KargilVijayDiwas #KargilVijay #25YearsofKargilVijay #IndianArmy #JKBC #JankalyanBloodBank #JankalyanBloodCentre #bloodbank #pune
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
Jankalyan Blood Bank Pune
स्वामी विवेकानंद पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!
स्वामी विवेकानंद हे एक हिंदू विचारवंत आणि अलौकिक प्रतिभावंत होते. त्यांनी तत्त्वज्ञान, धर्म, इतिहास, सामाजिक विज्ञान, कला व साहित्य तसेच वेद, उपनिषद, पुराण, रामायण-महाभारत अशा ग्रंथांचा अभ्यास केला. आयुष्यात कितीही बिकट परिस्थिती आली तरी त्या परिस्थितीचे गुलाम न होता त्याच्याशी संघर्ष करा अशी शिकवण त्यांनी दिली.
#SwamiVivekananda #Blood #Health #JKBC #JankalyanBloodBank #JankalyanBloodCentre #bloodbank #pune
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
Jankalyan Blood Bank Pune
#एचआयव्ही चाचणीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि लोकांना चाचणी करून घेण्यासाठी आणि त्यासाठी ना प्रोत्साहित करण्यासाठी #राष्ट्रीय_एचआयव्ही_चाचणी_दिवस पाळला जातो. असुरक्षित शारीरिक संबधामुळे एचआयव्ही विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका असतो. यासाठी एचआयव्ही चाचणी हा एकमेव मार्ग आहे.
#HIV #AIDS #Blood #Health #JKBC #JankalyanBloodBank #JankalyanBloodCentre #bloodbank #pune
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
Load more