Hello friends, I M Mrunal
मला वेगवेगळ्या रेसिपीज करायला खूप आवडतात.आणि नवनवीन रेसिपी ट्राय करायला पण खूप आवडतात म्हणून मी हा चैनल open केलेला आहे.
या चैनल वर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे केक डेकोरेशन तसेच केक बद्दल माहिती मिळेल.
आणि मी स्वतः कोकणी असल्यामुळे कोकणातील वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला बघायला नक्कीच भेटतील.
तरी यासाठी चैनल ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
Do Like share & Subscribe to my channel





6:29

Shared 11 months ago

272 views

8:55

Shared 4 years ago

242 views