नमस्कार, स्वागत आहे तुमचं Life of SM2 या चॅनल वर.माझं नाव सोनाली नाईक - मांजरेकर आहे. मी एक शिक्षिका आहे ( Maths teacher ) . माझी नृत्याची आवड जपण्यासाठी आणि माझ्याकडे जे knowledge आणि experience आहे ते व माझ्या बाळाचे विहंग चे काही क्षण शेअर करण्यासाठी मी हा चॅनल सुरू केला आहे. तसेच मला देवांचे विविध स्तोत्र, पोथी ,ग्रंथ, इ. वाचायला आवडतात तर ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल
तर नक्की माझ्या चॅनल ला सपोर्ट करा.
खूप खूप धन्यवाद.
Life of SM2
नमस्कार,
मला तुमची एक मदत हवी आहे. गेले तीन वर्षे मी या चॅनेल वर काम करतेय, चॅनेल मॉनिटाईझ होऊन एक वर्ष झालं पण पैसे आले नाहीत..काहीतरी चुकतंय माझ्याकडून पण ते कळत नाही मला , कदाचित चॅनेल वर मिक्स व्हिडिओ आहेत आणि कधी कधी व्हिडिओ टाकायला नाही जमत..त्यामुळे म्हणाव तसं यश मिळत नाही आहे..
तर तुम्ही मला वोट करून सांगा तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतात माझ्या चॅनेल वर..
आणि खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून माझा दुसरा एक math चा चॅनेल आहे त्यावर मी ट्युशन चे लाइव्ह व्हिडिओ टाकणार आहे तर त्यालाही subscribe करा.
youtube.com/@sm2mathsworld?si=-BWnyc8KO-huTCGV
आतापर्यंत दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.
2 months ago | [YT] | 0
View 0 replies
Life of SM2
Live tuition at 5.30.
1 year ago | [YT] | 3
View 0 replies
Life of SM2
माझ्या youtube family ला माझ्याकडून दिवाळीच्या खुप शुभेच्छा 🎉💐🎊🎈
2 years ago | [YT] | 5
View 0 replies