बीड चा सतीश..!!
मराठमोळा YouTuber🚩
मी,सतीश नानाभाऊ मुसळे🙏🏻
घरबसल्या माझ्यासोबत सफर करा आपल्या सह्याद्रीचा,गडकोटांचा,नवीन रस्त्यांचा-रानवाटांचा तसेच पुरातन मंदिरे ही…दैनंदिन जीवन शैली जाणून घ्या बऱ्याचकाही नविन-नवीन गोष्टी..!! यासाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा..!
I am Satish Nanabhau Musale
I am exploring arious forts and ancient temples, traditional and cultural life and food places of Maharashtra, travel videos and many more videos..!
Please Subscribe for informative videos/vlogs..!
तसेच जवळच असलेला 🔔 दाबायला विसरू नका..!!
धन्यवाद..!!🙏
BEED CHA SATISH
संपूर्ण महाबळेश्वर दर्शन व्हिडिओ आज रात्री ठीक 08.30 वाजता आपल्या @beedchasatish या यूट्यूब चैनल वरती येत आहे , सर्वांनी तो नक्की पाहा, आवडल्यास चैनल ला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.❤️🙏🏻
2 months ago (edited) | [YT] | 10
View 2 replies
BEED CHA SATISH
राम कृष्णा हरी माऊली !! 🙏🏻🚩
सासवड ते जेजुरी पायी दिंडी सोहळा आज रात्री ठीक ७:०० वाजता @beedchasatish या आपल्या यूट्यूब चैनल वरती नक्की पाहा…
आणि आपल्या चैनल ला लाईक आणि सब्सक्राईब करायला विसरू नका धन्यवाद…🙏🏻😊
6 months ago | [YT] | 24
View 2 replies
BEED CHA SATISH
संपूर्ण समुद्र किनारा आणि आपल्या एसटी चा प्रवास असाच एक
नवीन व्लॉग आज रात्री ठीक 8.30 वाजता आपल्या यूट्यूब चैनल @beedchasatish वर येत आहे, सर्वांनी तो नक्की पहा, आवडल्यास लाईक, शेअर व कमेंट नक्की करा. ❤️🙏🏻
11 months ago | [YT] | 11
View 2 replies
BEED CHA SATISH
चारही बाजूने पाण्यात असणारे बीड मधील शिव मंदिर Link-https://youtu.be/pF0JQxbu3G8?si=7f4Dh...
1 year ago (edited) | [YT] | 17
View 2 replies
BEED CHA SATISH
ई-शिवाई इलेक्ट्रिक बस पुणे ते बीड संपूर्ण प्रवास एकदा नक्की पाहा…Video link-https://youtu.be/MuPkZyi35DM?si=Q-Udj...
1 year ago (edited) | [YT] | 25
View 4 replies