|| सत्यं प्रकाशयति मार्गम्।|
Navi Mumbai Network is a trusted digital news media platform with over 20 years of journalism experience, dedicated to delivering credible, timely, and people-centric news. We specialize in in-depth coverage of Lok Sabha, Vidhan Sabha, and NMMC elections, along with major political developments and public issues that matter to citizens.
We believe in Positive Journalism news that informs, empowers, and contributes constructively to society.
The true strength of Navi Mumbai Network is 'Our Viewers', whose trust motivates us to maintain high journalistic standards.
Proudly, Navi Mumbai Network is a 'Women-led Digital News Channel'. Our platform stands for transparency, inclusivity, and fearless journalism.
“Navi Mumbai Network – Where Your Voice Leads the News.”
Navi Mumbai Network
📍 नवी मुंबई: ऐरोलीत अनधिकृत बांधकामावर कारवाई; अडथळा आणणाऱ्यांवर रबाळे पोलिसांत FIR दाखल!
═══════════════════
नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली विभाग कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करत असताना पालिकेच्या अधिकृत कामात अडथळा आणणाऱ्यांविरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या आणि प्रशासकीय कारवाईत अडथळा निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.
☛ महापालिकेचा कडक इशारा:
"उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व अनधिकृत बांधकामांवर कडक कारवाई सुरू आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यापासून रोखणे अथवा अतिक्रमण पथकाला सहकार्य न करणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा लोकांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल." — महानगरपालिका प्रशासन
═══════════════════
#NaviMumbaiNetwork #Airoli #RabalePolice #NMMC #ActionAgainstIllegalConstruction #FIR #BreakingNews #नवीमुंबई #ऐरोली #रबाळे #अनधिकृतबांधकाम #महानगरपालिका
3 weeks ago | [YT] | 4
View 0 replies
Navi Mumbai Network
"राजीनामा तर घेतलाय, आता सरकार बदलण्याची वेळ आणू नका!"
विद्यार्थ्यांच्या ताकदीला कमी लेखण्याची चूक करु नका !
विद्यार्थ्यांना धमक्या देणाऱ्या सरकारला....
अभिजीत दिपके यांचा थेट आणि कडक इशारा...
3 weeks ago | [YT] | 12
View 0 replies
Navi Mumbai Network
'पेपर फुटी'वर मोदी सरकारचा सर्वात मोठा प्रहार!
देशातील तरुण आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केंद्र सरकारचा मोठा ऐतिहासिक निर्णय! लोकसभेत 'सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, २०२६' मंजूर करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि भविष्याशी खेळ करणाऱ्यांना आता कठोर शासन होणार!
काय आहेत या विधेयकातील मुख्य तरतुदी?
➤ विशेष फास्ट ट्रॅक कोर्ट: खटल्यांची जलद सुनावणी व तातडीने निकाल.
➤ १० वर्षांपर्यंतची शिक्षा: पेपर लीक करणाऱ्या आरोपींना थेट कोठडी.
➤ १० कोटी रुपयांचा दंड: गैरप्रकार करणाऱ्यांवर आर्थिक आणि कायदेशीर कठोर कारवाई.
#PaperLeakBill2026 #ModiGovt #ZeroTolerance #ExamIntegrity #YouthPower #StudentsFirst #LokSabha #EducationReform #NaviMumbaiNetwork
3 weeks ago | [YT] | 2
View 0 replies
Navi Mumbai Network
शाळांच्या परिसरात 'जंक फूड'ला चाबूक! आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय!
विद्यार्थ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जंक फूडविरोधात कठोर पाऊल उचलले आहे.
काय आहेत नवीन नियम?
📌 शाळांच्या ५० मीटरच्या अंतरात असणारी सर्व दुकाने, स्टॉल्स आणि पुरवठादारांना FSSAI चे सर्व निकष पाळणे अनिवार्य.
📌 विद्यार्थ्यांच्या आरोग्यास हानी पोहोचवणाऱ्या अन्नपदार्थांच्या विक्रीवर एफडीएची कडक नजर असणार.
📌 नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई केली जाणार.
#TukaramMundhe #FDA #FDAAction #FSSAI #StudentHealth #NoJunkFood #SchoolSafety #HealthyIndia #MaharashtraNews #NaviMumbaiNetwork
3 weeks ago | [YT] | 3
View 0 replies
Navi Mumbai Network
बारावीचा निकाल उद्या (दि. ५ मे) दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार
#HSCResults
#HSCResult2025
1 year ago | [YT] | 3
View 0 replies
Navi Mumbai Network
Ganesh Naik । World Forest Day | महाराष्ट्र वन विभाग " पदक वितरण " समारोह । Maharashtra
https://youtu.be/TK5-bIBBP6c
➤ वन संरक्षण में महत्वपूर्ण भूमिका अदा करने वाले 76 अधिकारियों और कर्मचारियों का सम्मान
➤ Ganesh Naik के नेतृत्व में "वन विभाग" हुआ "HighTech" - महा वन्यजीव नुकसान भरपाई Mobile App लांच
➤ वन विभाग के Team Work के साथ महाराष्ट्र को "३०% वनक्षेत्र" में तब्दील करने का संकल्प होगा पूर्ण
➤ Forest Minister Ganesh Naik का 100 Days का Success Record
➤राज्य सरकार के बजट के बिना अपने दम पर वन विभाग गतिशील रूप से होगा कार्यरत लिया संकल्प
#NaviMumbaiNetwork #GaneshNaik #WorldForestDay #ForestConservation #NaviMumbai #Maharashtra
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
Navi Mumbai Network
Ganesh Naik राज्याचे अभ्यासू " वनमंत्री " - आदित्य ठाकरे यांचे विधानसभा सभागृहात वक्तव्य Maharashtra Assembly | Budget Session
https://youtu.be/BsUM88lfu1U
#NaviMumbaiNetwork #NaviMumbai #maharashtraassemblysession #GaneshNaik #AadityaThackeray #Budget Session
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
Navi Mumbai Network
Nerul Shiravane ! नेरुळच्या *शिरवणे लॉजवर तरुणीचा हत्या ! परिसरात एकच खळबळ
https://youtu.be/eeD6CzEMk0o
#NaviMumbaiNetwork #NaviMumbai #NerulShiravanecrime #Shiravane #NewMiniMahalLodge
#Crime
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
Navi Mumbai Network
FULL EPISODE | WINNING MINDSET :- The Success Story | Durgesh Mishra | PODCAST I DJP
🎙 Zero Saturation with Durgesh Mishra 🚀
https://youtu.be/junH7QP-5iQ?si=rNGwv...
#ZeroSaturation #DurgeshMishra #Podcast #SuccessStories #Motivation
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
Navi Mumbai Network
Navi Mumbai Network
डॉ कैलाश शिंदे ने आज नवी मुंबई मनपा आयुक्त का संभाला पदभार..
2 years ago | [YT] | 23
View 1 reply
Load more