उद्या दिनांक २ मे रोजी सकाळी ९ वाजता पर्वती गांव येथे वंचित बहुजन आघाडी चे लोकप्रिय अधिकृत उमेदवार श्री. वसंत तात्या मोरे यांच्या प्रचारासाठी पदयात्रेचे आयोजन केले आहे. तरी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. Vanchit Bahujan Aaghadi Balasaheb Ambedkar Rekha Thakur Vasant More
उद्या दिनांक १ मे रोजी सकाळी ९ वाजता पौड फाटा येथे वंचित बहुजन आघाडी चे लोकप्रिय अधिकृत उमेदवार श्री. वसंत तात्या मोरे यांच्या प्रचारासाठी पदयात्रेचे आयोजन केले आहे. तरी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. Vanchit Bahujan Aaghadi Rekha Thakur Balasaheb Ambedkar Vasant More
*19 एप्रिल 2024 रोजी मा.आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या प्रचारार्थ सायन्सकोर मैदान अमरावती येथे प्रथमच बाबासाहेबांचे तिन्ही नातू एकत्र येणार आहे, सोबतच आदर्श शिंदे यांचा भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा ...*
वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येत आहे.
• वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारणीने नागपूरमधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
• वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारणीने सांगलीतून प्रकाश शेंडगे (ओबीसी बहुजन पक्ष) यांनी निवडणूक लढविल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
सनातनी व्यवस्थेने इथल्या अलुतेदार, बलुतेदार, बहुजनांना जातींमध्ये बंदिस्त करून गुलाम केले. त्यांचे हक्क अधिकार हिरावून घेतले. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येकाच्या हाती तलवार देऊन ही व्यवस्था मोडण्याचे काम केले. यातून बहुजनांना आपले शौर्य गाजवण्याची व गुलामीतुन बाहेर येण्याची एक संधी मिळाली.
आज पुन्हा सनातनी प्रवृत्ती वरचढ होऊन बहुजनांना गुलाम करू पाहत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा आपल्याला प्रेरणा देत राहील. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
Mithun Gharde

1 year ago | [YT] | 803
View 9 replies
Mithun Gharde
उद्या दिनांक १ मे रोजी सकाळी ९ वाजता पौड फाटा येथे वंचित बहुजन आघाडी चे लोकप्रिय अधिकृत उमेदवार श्री. वसंत तात्या मोरे यांच्या प्रचारासाठी पदयात्रेचे आयोजन केले आहे. तरी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. Vanchit Bahujan Aaghadi Rekha Thakur Balasaheb Ambedkar Vasant More
1 year ago | [YT] | 826
View 22 replies
Mithun Gharde
*19 एप्रिल 2024 रोजी मा.आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या प्रचारार्थ सायन्सकोर मैदान अमरावती येथे प्रथमच बाबासाहेबांचे तिन्ही नातू एकत्र येणार आहे, सोबतच आदर्श शिंदे यांचा भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा ...*
*वोट फॉर गॅस सिलेंडर* ✌️✌️
1 year ago | [YT] | 654
View 4 replies
Mithun Gharde
भव्य नामांकन रॅली !
अकोला लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे नेते Balasaheb Ambedkar यांचा नामांकन अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
दि. ४ एप्रिल २०२४
सकाळी ०९: ३० वा.
येताय ना मग ?
1 year ago | [YT] | 1,386
View 32 replies
Mithun Gharde
वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येत आहे.
• वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारणीने नागपूरमधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
• वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारणीने सांगलीतून प्रकाश शेंडगे (ओबीसी बहुजन पक्ष) यांनी निवडणूक लढविल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
1 year ago | [YT] | 167
View 0 replies
Mithun Gharde
आद. प्रकाश आंबेडकर साहेब 💪
Only Vanchit Bahujan Aghadi 💪
1 year ago | [YT] | 943
View 12 replies
Mithun Gharde
साकोली येथे आदिवासी बहुजन अधिकार महासभा वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली 4 मार्चला आयोजित करण्यात आली आहे.
या सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहा...
1 year ago | [YT] | 615
View 2 replies
Mithun Gharde
आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न.
: हमराज उईके
#VBAforIndia
1 year ago | [YT] | 556
View 8 replies
Mithun Gharde
सनातनी व्यवस्थेने इथल्या अलुतेदार, बलुतेदार, बहुजनांना जातींमध्ये बंदिस्त करून गुलाम केले. त्यांचे हक्क अधिकार हिरावून घेतले. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येकाच्या हाती तलवार देऊन ही व्यवस्था मोडण्याचे काम केले. यातून बहुजनांना आपले शौर्य गाजवण्याची व गुलामीतुन बाहेर येण्याची एक संधी मिळाली.
आज पुन्हा सनातनी प्रवृत्ती वरचढ होऊन बहुजनांना गुलाम करू पाहत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा आपल्याला प्रेरणा देत राहील. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
#छत्रपतीशिवराय
#छत्रपती
#शिवाजीमहाराज
1 year ago | [YT] | 665
View 6 replies
Mithun Gharde
'वंचितां'च्या ताकदीने सत्ता परिवर्तन होणारच !
महाएल्गार सभा !
दि. १८ फेब्रुवारी २०२४
रविवार, दु. २ वा.
मोठ्या संख्येने सामील व्हा...✊🏼💪🏼
1 year ago | [YT] | 1,153
View 15 replies
Load more