LAW LECTURES BY- ADV.MAHESHRAO JADHVA

||जय शिवराय ||
|| जय भवानी जय शिवाजी ||
नमस्कार मित्रहो ,
आपणास या ठिकाणी Arbitration And Conciliation Act 1996 आर्बिट्रेशन अँड कन्सिलिएशन अॅक्ट, १९९६ मधील तसेच Maharashtra Co-Operative Societies Act 1960 And Rules 1961 महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ मधील त्याचबरोबर The Multi State Co-Operative Societies Act -2002 मधील तरतुदी मराठी भाषेतून सर्वाना समजेल आशा प्रकारे सादर केलेल्या आहेत.
सदर कायदे विषयाची माहिती करून घेणाऱ्यां माझ्या बंधु ,भगिनी व मातां साठी आणि कायद्याच्या विद्यार्थ्यांना या माहितीचा निश्चित उपयोग होईल या एकमेव आशेवरती हा सगळा प्रपंच.
मी माझे सदर च्यानेल अत्यंत पवित्र छत्रपती शिवरायांच्या जयंती दिनी छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पित केलेले आहे.
"ज्ञान दिल्याने वाढते" या सिद्धांताप्रमाणे आपल्या मित्रमंडळींना या चँनेल बद्दल माहिती देखील द्यायला विसरू नका !
धन्यवाद.
आपला स्नेहांकित ,
एड . महेशराव जाधव बीएसएल ,एलएलबी
कोल्हापूर






LAW LECTURES BY- ADV.MAHESHRAO JADHVA

कोल्हापूर सह सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील कोट्यावधी जनतेची गेल्या 35 वर्षांपासून प्रलंबित असलेली मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे ही मागणी मंजूर.
दिनांक 18.8.2025 पासून कोल्हापूर खंडपीठाचे प्रत्यक्षात कामकाज सुरू होते आहे.
तमाम जनतेला स्वस्त सुलभ व जलद न्याय मिळण्याचा मार्ग सुरू होतोय...
न्याय आपल्या दारी!

#bombayhighcortbenchkolhapur
#kolhapur
#sangli
#satara
#solapur
#sindhudurg
#ratnagiri
#advmaheshrao

5 months ago | [YT] | 0

LAW LECTURES BY- ADV.MAHESHRAO JADHVA

" 𝕋𝕙𝕖 𝕄𝕠𝕤𝕥 ℂ𝕠𝕞𝕡𝕝𝕚𝕔𝕒𝕥𝕖𝕕 𝕊𝕜𝕚𝕝𝕝 𝕀𝕤 𝕋𝕠 𝔹𝕖 𝕊𝕚𝕞𝕡𝕝𝕖 "
#skills
#simple
#simplicity
#advocate
#personality
#advmaheshrao

2 years ago | [YT] | 1

LAW LECTURES BY- ADV.MAHESHRAO JADHVA

24 डिसेंबर
ग्राहक हक्क दिन
सुरक्षेचा अधिकार
माहिती मिळवण्याचा अधिकार
आपले मत मांडण्याचा अधिकार
निवड करण्याचा अधिकार
तक्रार आणि निवारण करण्याचा अधिकार
ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार
लवकरच यू ट्यूब वरती
ग्राहक संरक्षण कायदा २०१९ बाबात माहिती बाबत चे "शाहूकार्य"

3 years ago | [YT] | 2